wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

GK 2023

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

प्रश्न :- १ महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला ?

a)

अहमदाबाद

b)

गांधीनगर

c)

पोरबंदर

d)

भोपाळ

2.

प्रश्न :- 2 लाल बहाद्दूर शास्त्रीजींचा जन्म कोठे झाला ?

a)

लखनौ

b)

मुघलसराई

c)

दिल्ली

d)

मथुरा

3.

प्रश्न :- 3 महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते ?

a)

कस्तुरबा

b)

राधाबाई

c)

पुतळीबाई

d)

जनाकीबेन

4.

प्रश्न :- 4 भारताचे दुसरे पंप्रधान कोण झाले ?

a)

डॉ. राजेंद्र प्रसाद

b)

लाल बहाद्दूर शास्त्री

c)

पंडित नेहरू

d)

डॉ. आंबेडकर

5.

प्रश्न :- 5 गांधीजींचे राजकारणी गुरू कोण होते ?

a)

गोपालकृष्ण गोखले

b)

लाला लजपतराय

c)

लोकमान्य टिळक

d)

दादाभाई नौरोजी

6.

प्रश्न :- 6 वर्धा आश्रम कुठे स्थित आहे ?

a)

कर्नाटक

b)

महाराष्ट्र

c)

गुजरात

d)

मध्यप्रदेश

7.

प्रश्न :- 7 टागोर यांना गुरुदेव नाव कोणी दिले होते ?

a)

लाल बहाद्दूर शास्त्री

b)

लोकमान्य टिळक

c)

सुभाषचंद्र बोस

d)

महात्मा गांधीजी

8.

प्रश्न :- 8 जय जवान-जय किसान ही घोषणा कोणी दिली ?

a)

अटलबिहारी वाजपेयी

b)

महात्मा गांधीजी

c)

सुभाषचंद्र बोस

d)

लाल बहाद्दूर शास्त्री

9.

प्रश्न :- 9 गांधीजींचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले ?

a)

अहमदाबाद

b)

राजकोट

c)

पोरबंदर

d)

झांशी

10.

प्रश्न :- 10 साबरमती आश्रम कोठे आहे ?

a)

राजकोट

b)

हरियाना

c)

गांधीनगर

d)

अहमदाबाद