wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आरंभ टप्पा 2 प्रशिक्षण पुर्व चाचणी

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

वृद्धी आलेख मध्ये पांढरा रंग काय दर्शवतो?

a)

लठ्ठपणा

b)

आदर्श वजन

c)

जास्त वजन

d)

काहीच दर्शवत नाही

2.

पालक मेळाव्याचे नियोजन कोणत्या स्तरावर करावे

a)

जिल्हास्तर

b)

तालुकास्तर

c)

बीट स्तर

d)

गाव स्तर किंवा सर्वेक्षण स्तर

3.

मिठामधून शरीराला आवश्यक तेवढे आयोडीन मिळण्यासाठी खालीलपैकी काय करावे

a)

मीठ फोडणीत घालावे

b)

भाजी थंड झाल्यावर घालावे

c)

मीठ भरपूर प्रमाणातभरपूर प्रमाणात खावे

4.

बालकाची उंची लांबी कोणत्या वयात जास्त वेगाने वाढते

a)

एक ते दोन वर्ष

b)

शून्य ते एक वर्ष

c)

तीन ते पाच वर्ष

d)

सहा वर्षानंतर

5.

पालक मेळाव्याची नियोजन करण्याची जबाबदारी कोणाची आहे

a)

अंगणवाडी सेविका

b)

पर्यवेक्षिका

c)

बाल विकास अधिकारी

d)

सरपंच

6.

बालकाने नवीन अन्नपदार्थ घेण्यास नकार दिला तर काय करावे

a)

तो पदार्थ बाळाला पुन्हा देऊच नये

b)

थोड्यावेळाने तो पदार्थ बालकाला प्रेमाने भरवावा

c)

तो पदार्थ जबरदस्तीने द्यावा

7.

आधाराशिवाय बसणे व न पडता खेळणी हाताने पकडणे हा विकासाचा टप्पा कोणत्या वयोगटात मोडतो

a)

14 ते अठरा महिने

b)

12 ते 14 महिने

c)

दहा ते बारा महिने

d)

सात ते नऊ महिने

8.

बालकाचे वजन कोणत्या महिन्यात जन्म वजनाच्या दुप्पट होते

a)

तीन महिने

b)

सहा महिने

c)

नऊ महिने

d)

बारा महिने

9.

टोमॅटो खालीलपैकी मुख्यता कोणत्या घटकात मोडतो

a)

शरीरवर्धक

b)

ऊर्जावर्धक

c)

संरक्षणात्मक

10.

सात ते नऊ महिने पर्यंत बालक खालीलपैकी विकासाचा कोणता टप्पा गाठतो

a)

दैनंदिन व्यवहारातील एक दोन शब्द मातृभाषेत बोलणे

b)

सर्व बोटांचा वापर करून खेळणे उचलणे

c)

टाटा करणे टाळ्या वाजवणे अशा परिस्थितीत क्रिया करणे

d)

आरशात स्वतःची छबी पहायला आवडणे

11.

अन्नपदार्थातून शरीराला लोहाचे अधिक प्रमाणात शोषण होण्यासाठी

a)

दररोज हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांचा समावेश करावा

b)

दिवसातून एकदा तरी लिंबू संत्री किंवा कोणतेही आंबट पदार्थ खावे

c)

बीट व गाजराचे सेवन अधिक प्रमाणात करावे

12.

पहिल्या वर्षात बालकाचे वजन जन्म वजनाच्या किती पट वाढले पाहिजे

a)

चौपट

b)

दुप्पट

c)

तिप्पट

d)

काही बदल नाही

13.

पालक मेळाव्यासाठी निधी लागल्यास प्रामुख्याने कोणाचा सहभाग घ्यावा

a)

ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत

b)

महिला बचत गट

c)

शासकीय अधिकारी

d)

शाळा

14.

वृद्धी आलेकावर एम सी पी कार्ड वजनाची नोंद कोणी करावी

a)

पालक

b)

आशा

c)

अंगणवाडी कार्यकर्ती

d)

ए एन एम

15.

पालक मेळाव्यामध्ये खेळ कृतीसाठी काय काय ठेवावे

a)

विकतची खेळणी

b)

घरी बनवलेली खेळणी

c)

घरातील साहित्य

d)

खेळणी ची गरज नाही