wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

चंद्रावरती शाळा Chandravarchi shaala

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

चंद्रावरच्या शाळेत कोणाशी खेळायचे ?

a)

यानांशी

b)

चांदण्यांशी

c)

चंद्राशी

2.

चंद्रावरच्या शाळेत जाताना कश्याचे ओझे नसेल ?

a)

सिलिंडरचे

b)

दप्तराचे

c)

डब्याचे

3.

...... शतकात भरेल चंद्रावरती शाळा

a)

एकविसाव्या

b)

बाविसाव्या

c)

तेविसाव्या

4.

चंद्रावरच्या शाळेत नसेल.....

a)

खडू आणि फळा

b)

वही आणि पुस्तक

c)

पेन आणि पेन्सिल

5.

एकविसाव्या शतकात भरेल ........ शाळा

a)

गावी

b)

डोंगरमाथ्यावर

c)

चंद्रावर

6.

चंद्रावरच्या शाळेत मुले ....... यातून येतील

a)

छोट्या छोट्या बसमधून

b)

छोट्या छोट्या यानांतून

c)

छोट्या छोट्या गाडीतून

7.

...... दाबतच शाळेचे दार उघडेल

a)

बटण

b)

बेल

c)

रिंग

8.

..... याचे ओझे नसेल पाठीवरती

a)

दप्तराचे

b)

खाऊचे

c)

पुस्तकांचे

9.

........ वर घेऊन जावे लागेल

a)

कपडे

b)

पाणी

c)

ऑक्सिजनचा सिलिंडर

10.

...... याची कटकट राहणार नाही.

a)

भाजी पोळीच्या डब्याची

b)

अभ्यास करायची

c)

बाहेर जायची

11.

जेवणाची .......गोळी घेऊन टाकायची

a)

तिखट

b)

आंबट

c)

गोड

12.

....... चा तास पहाल

a)

गणिताचा

b)

मराठीचा

c)

पी.टी. चा

13.

एक...... मारताच तरंगत रहाल.

a)

लांब उडी

b)

उडी

c)

झेप

d)

एक

14.

एक उडी मारताच........ रहाल

a)

पोहत

b)

खेळत

c)

तरंगत

15.

चंद्रावरच्या शाळेत....... अभ्यास असेल.

a)

दाबयची बटणे

b)

परीक्षा देणे

c)

उत्तरे लिहिने

16.

चंद्रावरची शाळा या कवितेच्या कवयित्री कोण?

a)

वसंत गोवारीकर

b)

चारूता पेंढरकर

c)

किशोर बळी

17.

चंद्रावरच्या शाळेत असे पास केले जाईल?

a)

चंद्रावर पोहोचल्यावर

b)

चंद्रावर खेळल्यावर

c)

चंद्रावर अभ्यास केल्यावर

18.

चंद्रावरची शाळा ...... असेल.

a)

सुंदर

b)

वाईट

c)

भारी

19.

....... शाळेत चांदण्यांशीच खेळा

a)

चंद्रावरच्या

b)

मंगळावरच्या

c)

पृथ्वीवरच्या

20.

बटण दाबताच......... दार होईल खुले

a)

घराचे

b)

मंदिराचे

c)

शाळेचे

Similar Resources on Wayground