Worksheets8th गणित : प्रकरण तिसरे : घातांक व घनमूळ : भाग 4
Total questions: 5
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे
8141
a)
81 चे पाचवे मूळ
b)
81 चे चौथे मूळ
c)
18 चे वर्गमूळ
d)
18 चे चौथे मूळ
2.
पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे
4921
a)
49 चे वर्गमूळ
b)
94 चे वर्गमूळ
c)
49 चे पहिले मूळ
d)
94 चे घनमूळ
3.
पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे
1551
a)
15 चे 15 वे मूळ
b)
15 चे घनमूळ
c)
15 चे पाचवे मूळ
d)
51 चे पाचवे मूळ
4.
पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे
51291
a)
512 चे दुसरे मूळ
b)
215 चे 9 वे मूळ
c)
512 चे सातवे मूळ
d)
512 चे नववे मूळ
5.
पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे
100211
a)
100 चे एकविसावे मूळ
b)
100 चे 12 वे मूळ
c)
100 चे वेग्मुल
d)
100 चे एकवे मूळ
100 %