Worksheetsकाळ Marathi
Total questions: 87
Worksheet time: 34mins
क्रिया सध्या चालू आहे हा काळाचा कोणता प्रकार आहे?
भूतकाळ
वर्तमान काळ
भविष्यकाळ
रमेश काम करील. हा काळाचा कोणता प्रकार आहे ?
भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
सुरेश बाजारात जात आहे . काळाचा प्रकार ओळखा.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
क्रिया पुढे घडणार आहे . हे कोणत्या काळावरून समजते.
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
मी क्रिकेट खेळलो . काळाचा प्रकार ओळखा.
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमानकाळ
बाबांनी मला पैसे दिले . कोणता काळ आहे.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
मनिषा बाजारात गेली . काळाचा प्रकार ओळखा.
भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भविष्यकाळाचे वाक्य ओळखा.
सुनीता मंदिरात गेली .
मोहन दूध पितो.
वैभव मामाच्या गावाला जाणार आहे .
भूतकाळाचे वाक्य ओळखा.
काल खूप पाऊस पडला होता.
आई काम करत आहे .
आम्ही शाळेला जाणार आहे.
काळाचे किती प्रकार आहेत?
5
7
3
आम्ही अभ्यास करतो.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
उद्या पाऊस पडेल.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
मी सिनेमाला जाईल.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
प्रिया चहा पिते.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
उद्या परीक्षा संपेल.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
प्रिया चहा पिते.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
दीपक गाणे गात होता.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
सिताने नाटक पहिले.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
आम्ही जेवण करीत आहोत.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
मी गावाला जात असेल.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
२. 'एक घनदाट जंगल होते'. वाक्याचा काळ कोणता ?
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
३. सुट्टीच्या दिवशी मी मैदानावर क्रिकेट खेळणार. वाक्याचा काळ ओळखा
वर्तमानकाळ ,
भूतकाळ
भविष्यकाळ
४. खालील कोणतें वाक्य वर्तमानकाळाचे आहे?
मला गाणे म्हणायला आवडेल.
मला गाणे म्हणायला आवडते
.मला गाणे म्हणायला आवडले होते.
७. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा --------- असतो
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
८. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आधी घडली होती हे समजते तेव्हा तो वाक्याचा -------असतो
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ.
९. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानात घडते आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा -----------------असतो.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
१०. वेदांत बाजारात जातो ( वाक्याचा भूतकाळ केल्यास कोणते वाक्य तयार होईल? )
वेदांत बाजारात गेला
वेदांत बाजारात जाईल.
वेदांत बाजारात जातात .
‘करतील’ या क्रियापदाचा काळ ओळखा.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
साधा काळ
‘रोहन भाजी आणतो.’ या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता?
वर्तमानकाळ
साधा काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
