Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Uttrarang 2023

Total questions: 32

Worksheet time: 31mins

Name
Class
Date
1.

' काका मला वाचावा ' अशी आर्त आरोळी कोणी दिली होती?

a)

रघुनाथराव पेशवे

b)

नानासाहेब पेशवे

c)

नारायणराव पेशवे

d)

अजित पवार

2.

शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे

a)

संत तुकडोजी महाराज

b)

बाबासाहेब आंबेडकर

c)

संत गाडगेबाबा

d)

महात्मा फुले

3.

मराठी साहित्यिक ओळखा

a)

गो ना आपटे 

b)

चि  वि जोशी 

c)

वि वा शिरवाडकर

d)

रणजित देसाई

4.

बचेंगे तो और भी लडेंगे .... 

a)

दत्ताजी शिंदे

b)

मल्हारराव होळकर 

c)

जनकोजी शिंदे 

d)

सदाशिवराव भाऊ पेशवे

5.

आधी लगीन कोंढाण्याच , मग माझ्या रायबाचं ... 

a)

शेलारमामा 

b)

बाजीप्रभू 

c)

मुरारबाजी 

d)

तानाजी मालुसरे

6.
  1. "तुझ्या डोळ्यात माझं मन " या गाण्याचे गायक ओळखा ... 

a)

ग दि माडगूळकर

b)

सुधीर फडके

c)

वसंत बापट

d)

सुरेश वाडकर

7.

"धरणी आईची माया " कलाकाराचे नाव ओळखा 

a)

निळू फुले

b)

डॉ. काशिनाथ घाणेकर 

c)

डॉ . श्रीराम लागू 

d)

सूर्यकांत 

8.

"कुठं कुठं जायचं हनिमून ला " नायिकेचे नाव ओळखा 

a)

उषा चव्हाण 

b)

रेखा 

c)

अरुणा इराणी

d)

संध्या

9.

"चल र वाघ्या रडू नको "अभिनेत्याचे नाव ओळखा

a)

अरुण सरनाईक 

b)

दादा कोंडके 

c)

चंद्रकांत

d)

सूर्यकांत

10.

"जैत रे जैत" या गाण्याचे गीतकार ओळखा.

a)

वसंत बापट 

b)

ना धो महानोर 

c)

जगदीश खेबुडकर

d)

शांताराम नांदगावकर

11.

मराठी साहित्यिक ओळखा

a)

रणजित देसाई

b)

चि  वि जोशी

c)

शिवाजी सावंत

d)

गो ना आपटे 

12.

"शिका आणि " यांचा आवाज ओळखा.  

a)

सुचेता लांभोरे

b)

 मंजुषा नाईक

c)

शैला कांबळे

d)

यापैकी कोणीही नाही

13.

""राम  धून " यांचा आवाज ओळखा.  

a)

सुचेता लांभोरे

b)

 मंजुषा नाईक

c)

शैला कांबळे

d)

यापैकी कोणीही नाही

14.
  1. "उंबरठा" - गाणे ओळखा  

a)

सुन्या सुन्या 

b)

लटपट लटपट 

c)

तुरु तुरु 

d)

किस बाई किस 

15.

"पेट्रोल " नेत्याचा आवाज ओळखा

a)

अजित पवार

b)

संजय राठोड

c)

जितेंद्र आव्हाड

d)

दादा भुसे

16.

मराठी साहित्यिक ओळखा 

a)

चि  वि जोशी  

b)

गो ना आपटे 

c)

वि व शिरवाडकर

d)

वि स खांडेकर 

17.

​पुस्तकाचे नाव ओळखा 

a)

कर्ण

b)

मृत्युन्जय

c)

कुंतीपुत्र

d)

सूर्यपुत्र

18.

धनंजय माने इथेच राहतात का ? सिनेमाचे नाव ओळखा 

a)

बनवाबनवी 

b)

अशी हि बनवाबनवी 

c)

गम्मत  जम्मत

d)

बाळाचे बाप ब्रम्हचारी

19.

"घोटाळा " नेत्याचा आवाज ओळखा 

a)

संजय राठोड

b)

संजय राऊत

c)

संजय पवार

d)

जितेंद्र आव्हाड

20.

"शिंदे आले काय , दाभाडे आले काय " सिनेमाचे नाव ओळखा 

a)

सिंहासन 

b)

उंबरठा

c)

सामना

d)

जैत रे जैत 

21.

गोड गोजिरी - नाटकाचे नाव ओळखा 

a)

ऑल द बेस्ट 

b)

श्रीमंत दामोदरपंत

c)

सही रे सही 

d)

वासूची सासू 

22.

"शाहीर" गाणे ओळखा

a)

कळत नकळत

b)

कधी कधी

c)

बहराला हा मधुमास नवा

d)

मला न कळले

23.

"मराठी माणसाने" सिनेमाचे नाव ओळखा  

a)

काकस्पर्श 

b)

पावनखिंड 

c)

घरोघरी मातीच्या चुली 

d)

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 

24.

लुकतुके - सिनेमाचे नाव ओळखा 

a)

अशी हि बनवाबनवी

b)

माझा पती करोडपती 

c)

गम्मत  जम्मत

d)

बाळाचे बाप ब्रम्हचारी

25.

"गुवाहाटी " नेत्याचा आवाज ओळखा 

a)

शहाजी बापू पाटील

b)

दादा भुसे 

c)

संजय राठोड

d)

एकनाथ शिंदे

26.

"सैराट" गाणे ओळखा

a)

झिंगाट  

b)

सैराट झालं जी 

c)

आताच बया का 

d)

साजन माझा

27.

"सरकार" नेत्याचा आवाज ओळखा 

a)

जितेंद्र आव्हाड

b)

राज ठाकरे

c)

देवेंद्र फडणवीस 

d)

एकनाथ शिंदे 

28.

पिंजरा - गाणे ओळखा

a)

ज्वानीच्या आगीची मशाल 

b)

मला लागली कुणाची 

c)

तुम्हावर केली मी मर्जी 

d)

लटपट लटपट 

29.

पुस्तकाचे नाव ओळखा

a)

झुंज

b)

राऊ

c)

जिद्द

d)

स्वामी

30.

माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा

a)

गोपाळ गणेश आगरकर 

b)

विनोबा भावे

c)

लोकमान्य टिळक

d)

महर्षी कर्वे 

31.

"युनिअन" नेत्याचा आवाज ओळखा 

a)

राज ठाकरे

b)

आदित्य ठाकरे

c)

अमित ठाकरे 

d)

उद्धव ठाकरे 

32.

"पुणे" गाणे ओळखा  

a)

कधी कधी 

b)

कधी तू

c)

मला न कळले 

d)

कळत नकळत