NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsManagement of Learning Intervention
Total questions: 5
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
वाभळेवाडीच्या शिक्षकांनी कामाच्या कोणत्या पातळीपासून सुरुवात केली होती?
a)
स्व
b)
प्रशासन
c)
भौतिक सुविधा
d)
समाज
2.
खालीलपैकी कोणती पातळी ही अध्ययन गती पातळी नाही.
a)
ASER
b)
NAS
c)
PISA
d)
PGI
3.
खालीलपैकी कोणती बाब ही अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात येत नाही.
a)
मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरित करणे.
b)
मुलांना आव्हान देणे
c)
शिक्षकांनी स्वत:च्या शिकवण्याची गती वाढवणे
d)
शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग
4.
जागतिक दर्जाच्या शिक्षणाचे खालीलपैकी कोणते आयाम नाही?
a)
जागतिक दर्जाची स्विकार्यता असणे.
b)
100% मुलांच्या 100% क्षमतांचा उपयोग करणे.
c)
भविष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्त्व असणे.
d)
NAS रेडी मूल तयार करणे.
5.
PISA या शब्दाचा अर्थ काय होतो?
a)
Programme for Indian School Authority
b)
Progress of Student Achievement
c)
Professional Index of Student Assessment
d)
Programme for International Student Assessment
Reset
