Font size
Worksheetsमहाराष्ट्रातील समाज सुधारक प्रश्नमंजुषा
Total questions: 15
Worksheet time: 9mins
आंबेडकरांचा जन्म कोणत्या गावी झाला ?
महू
आंबवडे
मुंबई
सातारा
आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कधी केला?
२० मार्च 1927
१४ ऑक्टोबर 1956
२२ मार्च 1920
16 ऑगस्ट 1936
भारतीय संविधानाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमेरिकेने
आंबेडकरांना कोणती पदवी दिली?
LLB
M.Sc.
LLD
D.Sc
शाहू महाराजांनी केलेल्या आर्थिक सहकार्याने आंबेडकरांनी कोणते पाक्षिक काढले?
प्रबुद्ध भारत
जनता
बहिष्कृत भारत
मूकनायक
शाहू महाराजांचे मूळ नाव कोणते?
जयसिंगराव
बापूसाहेब
यशवंत
राजाराम
शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे कधी हाती घेतली?
१२ ऑक्टोबर 1920
26 जून 1874
2 एप्रिल 1894
1 एप्रिल 1891
शाहू महाराजांच्या प्रेरणेने बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद कुठे भरवण्यात आली?
चंद्रनगर
माणगाव
करवीर
राधानगरी
तांत्रिक शिक्षणासाठी शाहू महाराजांनी कोणती संस्था स्थापन केली?
राजाराम महाविद्यालय
जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था
शहाजी कॉलेज
पाटील आणि तलाठी स्कूल
इसवी सन 1895 मध्ये शाहू महाराजांनी कोणत्या व्यापारी पेठेची स्थापना केली ?
राजारामपुरी
शाहूपुरी
राधानगरी
कागल
विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोठे झाला?
पुणे
सातारा
बडोदा
जमखंडी
विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले
अस्पृश्यता निवारण परिषद
बहिष्कृत समाज परिषद
माणगाव परिषद
आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद
रायगड किल्ल्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती?
१६८०
१६७०
१६५०
१६५५
विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
शिवाजी शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्था
हिंगणे शिक्षण संस्था
डिप्रेस्ड क्लास मिशन संस्था
विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1924 साली कोणत्या सत्याग्रहात प्रवेश केला
बार्डोली सत्याग्रह
व्हायकोम सत्याग्रह
झेंडा सत्याग्रह
मिठाचा सत्याग्रह
बडोदा सरकारने इसवी सन 1932- 33 साली कोणता पुरस्कार देऊन विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला
दलित मित्र
महर्षी
महात्मा
दलित नेता
