wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

SP Chapter 1

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१) .................... हे पैसेव पैशाचेव्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे.

a)

अ) उत्पादन

b)

ब) विपणन

c)

क) वित्त

2.

२) वित्त म्हणजेच कंपनीच्या .................... बाबींचेव्यवस्थापन करणे.

a)

अ) आर्थिक

b)

ब) विपणन

c)

क) उत्पादन

3.

३) संस्थात्मक वित्तव्यवस्था व्यावसायिक संस्थेनेकेलेल्या .................... चेसंपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते.

a)

अ) मालाच

b)

ब) भांडवला

c)

क) जमिनीच

4.

४) कंपनीला सरकारकडे.................... भरावा लागतोे.

a)

अ) कर

b)

ब) लाभांश

c)

क) व्याज

5.

५) .................... म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय.

a)

अ) अधिकृत भांडवल

b)

ब) विक्रीस काढलेले भांडवल

c)

क) स्थिर भांडवल

6.

६) चालूसंपत्तीचेचालूदायित्वावरील अधिक्य म्हणजेच .................... होय

a)

अ) खेळतेभांडवल

b)

ब) भरणा झालेलेभांडवल

c)

क) अभिदत्त भांडवल.

7.

७) उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी .................... प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो.

a)

अ) मोठ्या

b)

ब) छोट्या

c)

क) कमीतकमी

8.

८) लोकसंख्या उच्च दरानेवाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय .................... संधी आहे असे वाटते.

a)

अ) बंद करण्यासाठी

b)

ब) वाढविण्यासाठी

c)

क) कमी करण्यासाठी

9.

९) एकूण .................... म्हणजेच व्यवसायातील खेळतेभांडवल.

a)

अ) खर्च

b)

ब) चालूमालमत्ता

c)

क) चालूदायित्व

10.

१०) .................... म्हणजेइच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे.

a)

अ) भांडवली अर्थसंकल्

b)

ब) भांडवल संरचना

c)

क) भांडवली वस्तू