Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

RCH Quiz

Total questions: 10

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

RCH Portal मध्ये गरोदर मातांची नोंदणी ही ........

a)

आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेञातील रहिवाशी गरोदर मातांची असते

b)

कोणत्याही कार्यक्षेञातील गरोदर मातांची असते

2.

HMIS Portal मध्ये आरोग्य संस्थेमध्ये दिलेल्या आरोग्य सेवाची नोंद म्हणजे...

a)

फक्त आपल्या कार्यक्षेञातील लाभार्थ्यांची संख्या असते

b)

कार्यक्षेञाचा विचार न करता लाभार्थ्यांना दिलेल्या आरोग्य सेवांची नोंद असते

3.

अतिजोखमीच्या गरोदर मातांची नावानिशी यादी....... Portal वर मिळते.

a)

HMIS

b)

RCH Portal

4.

Infrastructure & Human Resource हा Data Entry Set ……… Portal  वर उपलब्ध आहे

a)

HMIS

b)

RCH Portal

5.

गुणवत्ता पडताळणी बैठक ही .......Portal शी संबंधीत आहे.

a)

RCH Portal

b)

HMIS

6.

Real Time Data Entry हा Concept …… Portal शी संबंधीत आहे.

a)

HMIS

b)

RCH Portal

7.

Total ANC footfall/cases (Old cases+New Registration) attended हा ANC Registration पेक्षा

a)

कमी असतो

b)

जास्त असतो

8.

Number of PW given ANC Corticosteroids in Pre-Term Labour हा Indicator .... सोबत पडताळणी करतात

a)

Total Live Birth

b)

Pre-term newborns

9.

Private Hospital मध्ये दिलेल्या आरोग्य सेवा व आरोग्य विषयक घडलेल्या घटनांची नोंद चालु वर्षापासून HMIS मध्ये .........

a)

स्वतंञ्य़पणे घेण्यात येणार आहे.

b)

शासकीय आरोग्य संस्थेच्या अहवालात नोंद घेण्यात येते.

10.

किलकारी हा Mobile Academy Course ……. करिता आहे.

a)

ANM

b)

आशा कार्यकर्ती