wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मुलांचे चुकते आहे का ?

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१.आई वडील सर्व करतात परंतु मुलांना त्याची किंमत नाही

a)

अगदी खरे आहे

मुलांचे चुकते

b)

मुलांची बाजू मी समजू शकते

c)

मत देता येत नाही

2.

२.मुले वाटेल तो हट्ट करतात आणि आई वडील हतबल होऊन तो पूर्ण करतात

a)

खरे आहे, मुलांचे इथे चुकते

b)

मी मुलांची बाजू समजू शकते

c)

मत देता येत नाही

3.

३.मुली बिनधास्त खोटे बोलून कामे टाळतात

a)

खरे आहे, मुलींचे इथे चुकते

b)

मी मुलींची बाजू समजू शकते

c)

मत देता येत नाही

4.

४. सध्या प्रेम – आकर्षण – मैत्री सगळ्याचा अर्थ एकच झाला आहे

a)

हो मला ही असेच वाटते

b)

असे काही नाही

c)

काही वेळा असे जाणवते

5.

५.अनेक गोष्टींची या पिढीला किंमत नाही असे वाटते

a)

अगदी खरे

b)

नाही असे काही नाही

c)

काही वेळा असे वाटते

6.

६.आजच्या तरुण पिढीसमोर काही ध्येयच नाही असे वाटते

a)

खरे आहे

b)

असे काही नाही

c)

काहीवेळा असे वाटते

7.

७.आजच्या तरुण पिढीच्या Enjoyment च्या कल्पना विचित्र आहेत

a)

पूर्णपणे सहमत

b)

पूर्णपणे असहमत

c)

काही वेळा असे वाटते

8.

८.आजच्या पिढीची भाषा म्हणजे भेसळ आहे सगळी

a)

हो, एक भाषा धड बोलत नाहीत

b)

ही भेसळ स्वाभाविक आहे

c)

काही मत नाही

9.

९.या पिढीची एकुणातच आवडनिवड जुन्या पिढीस झेपणारी नाही

a)

खरे आहे

b)

असे काही नाही

c)

काही वेळेस

10.

१०.कसा काय संवाद साधावा यांच्याशी हा प्रश्न आहे 

a)

हो आम्हालाही हा प्रश्न जाणवतो

b)

आम्हाला संवाद साधता येतो

c)

काहीवेळा हा प्रश्न पडतो