Worksheets😁😁😁😁😁😁
Total questions: 8
Worksheet time: 4mins
सिलीकॉन कंट्रोल रेक्ट्रीफायरचा उपयोग कशासाठी होतो ?
मोटार बंद करण्यासाठी
मोटारचा स्पीड वाढवण्यासाठी
मोटारची स्पीड कंट्रोल करण्यासाठी
मोटारची स्पीड कंट्रोल कमी करण्यासाठी
P प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये बहुसंख्य वाहक कोणते असतात?
इलेक्ट्रॉन
पोल
होल
नट
सेमीकंडक्टर म्हणून कोणता मुलद्रव्य वापरला जातो?
इलेक्ट्रॉन
इंडियम
जर्मेनिअम , सिलिकॉन
पोटेंशेअम, हाडोमियम
सेमिकंडक्टरचा टेम्प्रेचर को इफिशंट ऑफ रजिस्टन्स कसा असतो?
पॉजिटिव्ह
तिरका
निगेटिव्ह
वरील एकही नाही
PN जंक्शन फॉरवर्ड बायसने जोडले तर काय होईल?
काहीच नाही होणार
E . M . F . वाढेल
पॉटेशिअल बॅरिअर कमी घेईल
पोटेशिअल बेरिअर मध्ये EMF वाढेल
जनरेटरला फिरवणाऱ्या यंत्रास काय म्हातात ?
त्रिसंयुजी
पंचसंयुजी
प्राईम मुव्हर
दु संयुजी
सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहिल ?
240 v
00. 5 w
0.7v
125.24 v
N प्रकारच्या सेमीकेडक्टर मध्ये बहुसंख्य वाहक कोणते असतात ?
सिलिकॉन
होल
इलेक्ट्रॉनस
वरील पैकी कोणते ही नाही
