wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी सराव शिक्षक पात्रता परीक्षा

Total questions: 40

Worksheet time: 31mins

Name
Class
Date
1.

मराठी भाषेत 'अ' वर्णाचे किती मात्रा आहेत?

a)

१२८

b)

२००

c)

१५०

d)

१२०

2.

मराठी भाषेत 'क' वर्णाचे किती उच्चारणे आहेत?

a)

१०

b)

१२

c)

२०

d)

१५

3.

मराठी भाषेत 'अनुच्छेद' या शब्दाचे किती अक्षर आहेत?

a)

१०

b)

c)

d)

4.

मराठी भाषेत 'व्यंजन' वर्णांची संख्या किती आहे?

a)

25

b)

30

c)

20

d)

15

5.

मराठी भाषेत 'अंक' या शब्दाचे किती अक्षर आहेत?

a)

b)

c)

d)

6.

मराठी भाषेत 'संधि' कशी असते?

a)

संधि ही दोन अथवा अधिक शब्दांच्या जोडी असते.

b)

संधि ही विभक्तीचा एक प्रकार आहे.

c)

संधि ही एकच शब्दाचा भाग असते.

d)

संधि ही विरामचिन्ह आहे.

7.

मराठी भाषेत 'सर्वनाम' या शब्दाचे किती प्रकार आहेत?

a)

दोन

b)

पाच

c)

तीन

d)

चार

8.

मराठी भाषेत 'विशेषण' या शब्दाचे किती प्रकार आहेत?

a)

चार

b)

तीन

c)

दोन

d)

एक

9.

मराठी भाषेत 'क्रियापद' या शब्दाचे किती प्रकार आहेत?

a)

सहा

b)

तीन

c)

चार

d)

दोन

10.

मराठी भाषेत 'वाक्य' किती प्रकारांत विभाजित केले जातात?

a)

तीन

b)

दोन

c)

सहा

d)

चार

11.

श्री चक्रधर स्वामीनी ______--हा ग्रंथ लिहिला.

a)

लीळाचरित्र

b)

दासबोध

c)

गुरुग्रंथसाहिब

d)

ज्ञानेश्वरी

12.

संत नामदेव यांनी __________धर्माचा प्रसार केला.

a)

हिंदू

b)

महानुभाव

c)

बौद्ध

d)

भागवत

13.

संत तुकाराम यांनी आपल्या वाटणीची कर्जखते _________नदीमध्ये बुडवली.

a)

मुठा

b)

गोदावरी

c)

इंद्रायणी

d)

कोयना

14.

कोणत्या संताने जिवंत समाधी घेतली?

a)

संत तुकाराम

b)

संत नामदेव

c)

संत एकनाथ

d)

संत ज्ञानेश्वर

15.

निजमशाहाचा _________हा कर्तबगार वजीर होता.

a)

फत्तेखान

b)

शरीफजी

c)

मलिकअंबर

16.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती

a)

गोदावरी

b)

गंगा

c)

भीमा

d)

कृष्णा

17.

नकाशा ची सर्वात वरची दिशा कोणती असते

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

18.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

दूध

b)

रॉकेल

c)

पाणी

d)

बर्फ

19.

पाण्याचा मुख्य स्त्रोत कोणता

a)

पाऊस

b)

नदी

c)

विहीर

d)

समुद्र

20.

पृथ्वीच्या किती टक्के भागावर पाणी आहे

a)

६१

b)

७१

c)

८१

d)

९१

21.

महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झुंजार माची आहे

a)

प्रतापगड

b)

तोरणा

c)

रायगड

d)

दौलताबाद

22.

मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत अ आ इ ई..... . .

a)

12

b)

10

c)

11

d)

14

23.

मी कथा व कादंबरी वाचतो.(उभयान्वयी अव्यये ओळखा) *

a)

मी

b)

कथा

c)

d)

वाचतो

24.

बापरे !एवढा मोठा साप (केवल प्रयोगी ओळखा) *

a)

बापरे

b)

साप

c)

मोठा

25.

बापरे !एवढा मोठा साप (केवल प्रयोगी ओळखा) *

a)

बापरे

b)

साप

c)

मोठा

26.

.------ केवढी मोठी इमारत (रिकाम्या जागी योग्य केवल प्रयोगी लिहा)

a)

छान

b)

अबब

c)

वावा

27.

-------- किती सुंदर दृश्य आहे. (रिकाम्या जागी योग्य केवल प्रयोगी लिहा) *

a)

वा

b)

भले

c)

अबब

28.

शब्दांच्या एकूण जाती किती आहे?

a)

8

b)

7

c)

6

29.

सर्वनाम म्हणजे?

a)

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

b)

नामा बद्दल विशेष माहिती देणारे शब्दाला सर्वांना म्हणतात.

30.

क्रियापद ओळखा? मी रोज शाळेत जातो .

a)

जातो

b)

रोज

c)

शाळेत

31.

सायंकाळी मुले घराकडे गेली. (शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

कडे

b)

मुले

c)

गेली

32.

शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

शेतकरी

b)

विश्रांती

c)

खाली

d)

दुपारी

33.

गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.(शब्दयोगी अव्यये ओळखा) *

a)

जवळ

b)

उभे

c)

राहून

d)

गुरुजी

34.

वर्षातून एकदा मी मुंबईला जातो.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

मी

b)

तून

c)

वर्षातून

d)

एकदा

35.

मांजर घरात बसली आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

आत

b)

मांजर

c)

बसली

d)

मांजर

36.

माझी गाडी घरासमोर उभी आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा) *

a)

माझी

b)

गाडी

c)

घरासमोर

d)

समोर

37.

आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

आमच्या

b)

समोर

c)

शाळेसमोर

d)

एक

38.

ती अभ्यासाकरिता खेळत नाही(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

नाही

b)

ती

c)

कारिता

39.

परवापासून शाळा सुरू होणार आहे(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

पासून

b)

आहे

c)

शाळा

d)

सुरू

40.

गणेशपेक्षा स्वरा उंच आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

स्वरा

b)

उंच

c)

पेक्षा

d)

गणेशपेक्षा