NEW
Font size
Worksheetsसुगरणीचे घरटे
Total questions: 20
Worksheet time: 10mins
सुगरण पक्षी कोणत्या झाडावर घरटे बांधत होता ?
निंबाच्या
आंब्याच्या
सफरचंदाच्या
सुगरण पक्ष्याचे घरटे झाडाच्या फांदीवर ----- असते.
ठेवलेले
टांगलेले
फेकलेले
कोणत्या परिसरात सुगरण पक्षी घरटे बांधत होता?
शाळेच्या
घराच्या
मंदिराच्या
सुगरण पक्ष्याची विण कशी असते ?
नाजुक
ओबधोबड
नक्षीदार
शाबूत राहणे म्हणजे ....
टिकून राहणे
तोडणे
बांधणे
वाखाणणी करणे म्हणजे ....
वाईट बोलणे
खरे बोलणे
स्तुती करणे
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो ?
धाग्यांपासून
फांद्यांपासून
गवताच्या बारीक व चिवट काड्यांपासून
सर येणे अर्थ ओळखा
तुलना करणे
बरोबरी करणे
चांगले वाटणे
सुंदर समानार्थी शब्द ओळखा
सुबक
छान
अ व ब दोन्हीही
पक्षी समानार्थी शब्द
खग
विहंग
पाखरू
वरील सर्व
मुले घरटे पाहत असताना तिथे कोण आले ?
पक्षी
गुरुजी
मुख्याध्यापक
सुगरण पक्ष्याचे घरटे कशात शाबूत राहते ?
हिवाळ्यातही
उन्हाळ्यातही
वादळातही
सुगरण पक्षी कसा आहे ?
कसबी विणकर
चांगला
अपार आळशी
घरट्याचे निरीक्षण कोण करते ?
सुगरणीची पिल्ले
कावळा
सुगरण मादी
मुलांनी गुरुजींना काय दाखविले ?
शाळा
निंबाचे झाड
सुगरणीचे घरटे
वचन बदला. पक्षी
पक्ष्या
पक्षी
पक्षे
वचन बदला . झाड
झाडे
झाडं
झाडा
लिंग बदला. मुलगा
मुलगी
बाई
विद्यार्थिनी
लिंग बदला. शिक्षक
विद्यार्थी
शिक्षिका
बाबा
वचन बदला . गवत
गवत
गवता
गवते
