Worksheetsइंधनबचत
Total questions: 15
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
संवाद कोठे झाला ?
a)
बागेत
b)
स्वयंपाकघरात
c)
शेतात
2.
संवादात किती पात्रे आहेत ?
a)
दोन
b)
तीन
c)
एक
3.
दिनूला कशाचे महत्त्व पटले ?
a)
पैशाचे
b)
इंधन बचतीचे
c)
अभ्यासाचे
4.
इंधनाशिवाय चालणारे दुचाकी वाहन ( Two Wheeler)कोणते ?
a)
सायकल
b)
मोटासायकल
c)
कार
5.
पूर्वी आगगाडी कशावर चालत असे ?
a)
विजेवर
b)
कोळशावर
c)
सौर उर्जेवर
6.
पूर्वी लोकं जेवण कशावर बनवत असत ?
a)
चुलीवर
b)
गॅसवर
c)
सौर उर्जेवर
7.
Solar Energy ला मराठीत काय म्हणतात ?
a)
सौरऊर्जा
b)
सौर कंदील
c)
इंधन
8.
कोणाची आई आजारी होती ?
a)
फातिमाची
b)
दिनुची
c)
मामाची
9.
दिनू आईसाठी काय बनवत होता ?
a)
खिचडी
b)
जेवण
c)
चहा
10.
समानार्थी शब्द आई
a)
माता
b)
जननी
c)
वरील दोन्ही
11.
समानार्थी शब्द - दार
a)
दरवाजा
b)
घर
c)
खिडकी
12.
समानार्थी शब्द - पाणी
a)
जल
b)
उदक
c)
वरील दोन्ही
13.
फातिमाने कशासाठी नकार दिला ?
a)
चहा घेण्यासाठी
b)
जेवण खाण्यासाठी
14.
विरुद्धार्थी शब्द - छोटा
a)
लहान
b)
मोठा
c)
सरळ
15.
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते ?
a)
फातिमा
b)
संजना
c)
सोना
100 %
