wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अनुभव - १

Total questions: 17

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

मारियाचे आईबाबा कुठे गेले होते ?

a)

फिरायला

b)

लग्नाला

c)

गावाला

2.

मारियाच्या घराला काय होते ?

a)

कडी

b)

चावी

c)

कुलूप

3.

पानांआड लपलेले पक्षी बाहेर केव्हा आले ?

a)

पाऊस बंद झाल्यावर

b)

पाऊस सुरू झाल्यावर

c)

हवा सुरू झाल्यावर

4.

खुर्चीत बसल्या बसल्या मारियाला काय आठवू लागले ?

a)

गोष्टी

b)

गाणी

c)

पावसाच्या कविता

5.

आईने कोणाला जवळ घेतले ?

a)

मारियाला

b)

पक्ष्यांना

c)

बाळाला

6.

मारियाचे लक्ष कुठे गेले ?

a)

पक्ष्यांकडे

b)

घड्याळाकडे

c)

पावसाकडे

7.

कोणाला पाहून मारियाला आनंद झाला ?

a)

बाबांना

b)

आजीला

c)

आईला

8.

लिंग बदला. आई

a)

भाऊ

b)

बाबा

c)

दादा

9.

लिंग बदला. मुलगा

a)

विद्यार्थी

b)

मूल

c)

मुलगी

10.

समानार्थी शब्द - पाऊस

a)

वर्षा

b)

ढग

c)

हवा

11.

समानार्थी शब्द - दार

a)

खिडकी

b)

दारे

c)

दरवाजा

12.

वचन बदला - दार

a)

दरवाजा

b)

दारे

c)

दरवाजे

13.

वचन बदला - कविता

a)

कविता

b)

गाणी

c)

कविते

14.

विरुद्धार्थी शब्द - स्वच्छ

a)

अस्वच्छ

b)

वाईट

c)

चांगले

15.

विरुद्धार्थी शब्द - बंद

a)

चालू

b)

संपणे

c)

सुरुवात

16.

सगळीकडे कसे वातावरण होते ?

a)

चांगले

b)

दमट

c)

स्वच्छ, सुंदर

17.

पानांआड बसलेले पक्षी बाहेर येऊन काय करू लागले ?

a)

झोपू

b)

आवाज

c)

पंखांची फडफड