Worksheetsवदनी कवळ घेता
Total questions: 40
Worksheet time: 20mins
श्रुती नाराज होऊन घरी का आली कारण ......
तिला शाळेतून सुट्टी मिळाली नाही
तिला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता आला नाही
तिला बाहेर जाता आले नाही
वाढदिवस कोणाचा होता ?
श्रुतीच्या आईचा
श्रुतीच्या मावशीचा
श्रुतीच्या मावस बहिणीचा
मावशीने वाढदिवसासाठी कोणता झकास बेत केला होता ?
पुलाव, गुलाबजाम, कचोरी, केक
पाणीपुरी ,पुलाव ,आईस्क्रीम
बिर्याणी, पावभाजी, मिसळ पाव
श्रुतीने काय खाऊन डिश बेसीनमध्ये तशीच ठेवली ?
गुलाबजाम कचोरी केक
केक
कचोरी
गुलाबजाम
घरी आल्यावर आई कोणावर रागवली ?
बाबा
श्रुती
मावशी
खट्टू मनाने श्रुती कशी बसली होती ?
टेबलावर बसली होती
खुर्चीत मान खाली घालून बसली होती.
सोफ्यावर झोपली होती.
श्रुतीचे बाबा काय पाहत होते ?
नाटक
चित्रपट
बातम्या
श्रुतीने मेळघाट मधील बातम्यांवर काय पाहिलं ?
जंगल
प्राणी
कुपोषित बालके
बातम्यांमध्ये दाखवलेली बालके कुपोषित का दिसत होती ?
नाश्ता न मिळाल्यामुळे
पुरेसे अन्न न मिळाल्याने
पुरेसे पाणी न मिळाल्याने
श्रुतीने नवीन वर्षाचा कोणता संकल्प केला ?
यापुढे कधीही पाण्यात अन्न टाकणार नसल्याचा
वेळेवर अभ्यास करण्याचा
सकाळी लवकर उठण्याचा
खनिज तेल , लाकूड ही इंधने --------------- होत चालली आहेत .
मुबलक
महाग
दुर्मिळ
योग्य विधान ओळखा .
जेवणाऱ्या लोकांना आग्रह करावा.
जेवणाऱ्या लोकांना आग्रह करू नये.
जेवणाऱ्या लोकांना जास्तीचे अन्न वाढावे.
जेवणाऱ्या लोकांना आवश्यक तेवढेच अन्न वाढू नये .
योग्य विधान ओळखा .
आपल्या समारंभाचे स्वरूप मर्यादित असावे.
आपल्या समारंभाचे स्वरूप अमर्यादित असावे.
समारंभामध्ये भरपूर लोकांना बोलवावे.
योग्य विधान ओळखा .
स्वच्छ भोजनामुळे लोक जेवत नाहीत .
स्वेच्छा भोजनामुळे लोक भरपूर पदार्थ वाढून घेतात.
स्वेच्छा भोजनामुळे लोक त्यांना हवे तेवढेच व हवे तेच पदार्थ वाढून घेतात.
स्वेच्छा भोजनामुळे लोक जेवण वाया घालवतात.
योग्य विधान ओळखा.
वाया जाणारे अन्न गरजू व भुकेल्या लोकांना द्यावे.
वाया जाणारे अन्न फेकून द्यावे .
वाया जाणारे अन्न साठवून ठेवावे.
योग्य विधान ओळखा.
अन्नावर अवाजवी खर्च करण्यापेक्षा गरीब व अनाथ विद्यार्थ्यांची मदत करावी.
अन्नावर अवाजवी खर्च करण्यापेक्षा बाहेर फिरायला जावे.
अन्नावर अवाजवी खर्च करण्यापेक्षा खरेदी करावी.
मुलगी
( लिंग बदला )
मुलगा
माणूस
मुली
चूक की बरोबर ते ओळखा.
आपण अन्न वाया घालवले पाहिजे.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते ओळखा.
योग्य आहार न मिळाल्यामुळे बालकांचे कुपोषण होते.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते ओळखा.
समारंभासाठी अवास्तव खर्च करु नये.
चूक
बरोबर
उरलेले अन्न गरजू लोकांना द्यावे.
( योग्य की अयोग्य ते ओळखा. )
योग्य
अयोग्य
चूक की बरोबर ते ओळखा.
शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे.
बरोबर
चूक
आई ( समानार्थी शब्द )
माता
जननी
वरील सर्व
बाबा ( समानार्थी शब्द ओळखा)
पिता
वडील
वरील सर्व
मूल ( वचन बदला )
मुले
मुली
मुलगी
शाळा ( समानार्थी शब्द )
विद्यालय
घर
वरील सर्व
बाबा ( लिंग बदला)
मुलगा
आई
माणूस
यजमानांनी पाहुण्यांना आग्रहाने जास्तीचे खाण्यास वाढू नये
( योग्य की अयोग्य ते ओळखा )
योग्य
अयोग्य
चूक की बरोबर ते ओळखा.
आपण सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात.
चूक
बरोबर
श्रुती घरी कशी आली ?
मजेत
हसत खेळत
नाराज होऊन
शाळेतून घरी आल्यावर श्रुती कोणाकडे गेली ?
मावशीकडे
आईकडे
आजीकडे
श्रुती मावशीकडे कोणासोबत गेली ?
आईसोबत
मैत्रिणीसोबत
बाबांसोबत
आपण योग्य व पुरेसा आहार घेतला तर आजारी पडणार नाही.
( चूक की बरोबर ते सांगा )
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते ओळखा. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई रागवली.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते ओळखा.
आपण गरजू व्यक्तींना नेहमी मदत केली पाहिजे.
चूक
बरोबर
खट्टू मनाने श्रुती कुठे बसली होती ?
सोफ्यावर
खुर्चीवर
टेबलवर
मुखी घास घेता करावा ........
आठवण
नमस्कार
विचार
कशासाठी हे अन्न मी .........
देणार
घेणार
सेविनार
आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे. योग्य की अयोग्य ते सांगा
योग्य
अयोग्य
वदनी कवळ घेता नाम घ्या .......
मातृभूचे
देवाचे
आईचे
