NEW
Font size
WorksheetsQuiz on Natural Calamities
Total questions: 10
Worksheet time: 5mins
१. नैसर्गिक आपत्ती ……………………… असतात.
1. Natural Calamities are ..................... .
छान (nice)
सुंदर (beautiful)
धोकादायक (dangerous
मजेदार
२. मॉरिशस .................................चा परिणाम आहे.
2. Mauritius was the result of a ………………………. .
भूकंप (earthquake)
ज्वालामुखी (volcano erruption)
पूर (flood)
वादळ (cyclone)
१. वादळाचा दर्जा दोन असेल तर शाळेला सुट्टी असते.
There is no school when there is cyclone warning 2.
खरे (True)
खोटे (False)
४. आम्ही नैसर्गिक आपत्तीला टाळू शकते.
4. We can prevent natural calamities.
खरे (True)
खोटे (false)
५. मॉरिशसमध्ये उन्हाळ्यात आम्हाला कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा त्रास होतो?
5. In Mauritius, we frequently have …………………..in summer.
वादळ (cyclone)
ज्वालामुखी (volcano erruption)
६. पुराच्या वेळी पंपांनी घरातून पाणी कोण काढतो ?
6. Who remove accumulated water from flooded houses ?
प्लंबर (plumber)
अग्निशामक दल (firemen)
कोळी (fishermen)
माळी (gardener)
७. खालीलपैकी कोणता पर्याय नैसर्गिक आपत्ती नाही ?
7. Which of the following is not a natural calamity ?
पूर (flood)
जंगलतोड (deforestation)
वादळ (cyclone)
भूकंप (earthquake)
८. पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते.
8. Flood can destroy the crops of many farmer.
खरे (True)
खोटे (False)
९. वादळामुळे आपल्याला अनेक फायदे होतात.
9. A cyclone is very beneficial to us.
खरे (True)
खोटे (False)
१०. भूकंप म्हणजे पुथ्वीचा थरकाप किंवा कंप.
10. Earthquake is the shaking of the earth.
खरे (True)
खोटे (False)
