Font size
WorksheetsAfter SSC Coaching
Total questions: 17
Worksheet time: 21mins
तुमचे पुर्ण नाव
आपला इ.10 वी च्या परीक्षेचा आसन क्रमांक (Seat No.)
आपण सन 2025-2026 मध्ये कुठल्या इयत्तेत शिकत आहात
10
11
12
सन 2025-2026 मध्ये आपण ज्या शाळेचे शिकत होता त्या शाळेचे नाव.
आपला मोबाईल क्रमाकं.
(स्वतःचा नंबर नसेल तर पलकांचा एकच नंबर द्यावा)
जर आपण इतर वर्षामध्ये मध्ये ई.10 वी मध्ये उत्तीर्ण झाले असाल तर आपणास मिळालेले टक्के.
(कृपया इ.11 वी व 12 वी मध्ये असेलेल्या विद्यार्थ्यंनी NA लिहावे)
जर आपण सन 2025-2026 साली इ. 10 वीत असाल तर आपणास खालील पैकी काय करावयाचे आहे.
इ. 11 वी विज्ञान
इ.11 वी वाणिज्य
इ. ११ वी कला
डिप्लोमा
जर आपण इ. 11 वी मध्ये प्रवेश घुउ ईच्छिता तर..
आपण इ.11 वी साठी साकुर मध्येच प्रवेश घेऊ इच्छिता
आपण इ.11 वी साठी साकुर बाहेर (संगमनेर/अ.नगर/पुणे) प्रवेश घेऊ इच्छिता
जर अपण साकुर मध्ये इ. 11 वी सायन्स साठी प्रवेश घुउ ईच्छित असाल तर
आपणास इंजिनिअर हे करीअर निवडायचे आहे
आपणस मेडीलक हे करीअर निवडायचे आहे
इतर करिअर निवडायचे आहे.
इ. 12 वी सायन्स नंतर आपणास महाराष्ट्रातील कुठलेही कॉलेज मिळाले तरी चालेल.
होय
नाही
इ. 12 नंतर आपणास महाराष्ट्रातील उत्कृष्ट कॉलेज मिळवायचे असेल तर अपणास चांगेल गुण हवेत
होय
नाही
इ. 12 वी ला किमान किती टेक्के असले तर NEET किंवा JEE परिक्षा देऊन फायदा होतो.
50 टकेक
60 टकेे
65 टक्यां पर्यंत
75 टक्यांपेक्षा जास्त
जर अपण इ.11 वी सायन्स मध्ये साकूर किंवा साकूर परीसातील कुठल्याही कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर
साकूर मध्येच Jee/ Neet चे Offline कोचींग मिळावे का..
होय
नाही
Jee/ Neet चे Online कोचींगची एक वर्षाची अंदाजे फी किती असते.
रु. 20000/-
रु.30000/-
रु.40000/-
रु.50000/-
जर अपण इ.11 वी सायन्स मध्ये साकूर किंवा साकूर परीसातील कुठल्याही कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर
साकूर मध्येच Jee/ Neet चे कोचींग मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची अंदाजे फी किती असावी.
रु. 40000/-
रु. 50000/-
रु.60000/-
रु.70000/-
जर अपण इ.11 वी सायन्स मध्ये साकूर किंवा साकूर परीसातील कुठल्याही कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल
आणि अपणास साकूर मध्येच Jee/ Neet चे offline कोचींग आपण सुचविलेली फी मध्ये मिळाले तर
आवडेल
नाही अवडणार
तुमचा गणवंत सोहळा व करीअर मार्गदर्शन याचे गेस्ट लेक्चर कधी व्हावे असे तुम्हाला वाटते
शनिवार
रविवार
सोमवार
