Worksheets११. गाय
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
प्रश्न वाचा व योग्य उत्तरला टीक करा . १ गाय आपल्याला काय देते ?
a)
गवत
b)
दूध
c)
चारा
d)
पाणी
2.
२. आईने कोणाला दूध दिले ?
a)
मुलांना
b)
बाबांना
c)
वासराला
d)
ताईला
3.
३. बाबांनी कोणाचे दूध काढले ?
a)
बकरीचे
b)
म्हशीचे
c)
गायीचे
d)
मेंढीचे
4.
प्रश्न २ . गाळलेल्या जागा भरा . १ . -------------------- गाईचे दूध काढले .
(a)
5.
२. ---------------- दूध केले फस्त.
(a)
6.
३ आईने मुलांना ------------- दिले .
(a)
7.
प्रश्न वाचा व योग्य उत्तरला टीक करा . १ गाय आपल्याला काय देते ?
a)
गवत
b)
दूध
c)
चार
d)
वरील सर्व
100 %
