Font size
Worksheetsgrade -5 नाम (gp)
Total questions: 13
Worksheet time: 7mins
पुढील चित्रातील नाम ओळखा ?
हत्ती
वाघ
मांजर
चिमणी
चित्रातील नाम ओळखा ?
सूर्य
दरवाजा
चंद्र
कपाट
पुढील वाक्यातुन नामचे वाक्य ओळखा ?
हा कधी येणार
मायने पाकीट उघडले
तो जातो आहे
आला तो
ते उंच झाड आहे. ( नाम ओळखा )
ते
उंच
झाड
आहे
गंगा नदी खूप मोठी आहे . ( नाम ओळखा )
गंगा
नदी
खूप
मोठी
दिलेल्या चित्रातील प्राण्याचे नाव सांगा.
हत्ती
माकड
मांजर
ससा
राहुल हुशार मुलगा आहे. ( नाम ओळखा )
राहुल
हुशार
मुलगा
आहे
मुलगा , आम्ही , तो , आपण
वरील गटातील वेगळा शब्द ओळखा
तो
आपण
आम्ही
मुलगा
जंगलात खूप ----------------------- होते.
( रिकाम्या जागी योग्य नाम निवडा )
देश
चालणे
प्राणी
धावणे
नाम नसणारा पर्याय ओळखा.
पक्षी
वाचणे
मुलगा
मुलगी
नाम असलेला पर्याय ओळखा.
खूप
चांगला
भारत
धावणे
मुलांनी बागेतील फुले गोळा केली.
( या वाक्यात किती नामे आहेत ? )
एक
दोन
तीन
चार
भारत माझा देश आहे. ( नाम ओळखा )
भारत
माझा
देश
आहे
