wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

गमतीजमती प्राण्यांच्या

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कुत्र्याला किती पाय असतात ?

a)

चार

b)

एक

c)

सहा

2.

जंगलचा राजा कोण ?

a)

जिराफ

b)

सिंह

c)

वाघ

3.

सगळ्यात जलद धावणारा प्राणी ?

a)

चिता

b)

मांजर

c)

कोल्हा

4.

माणसासारखा बोलू शकणारा पक्षी ?

a)

पोपट

b)

चिमणी

c)

कावळा

5.

मांजरीची सगळ्यात मोठी प्रजाती ?

a)

आफ्रिकन सिंह

b)

वाघ

c)

सायबेरीयन वाघ

6.

कोणता प्राणी त्याच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांसाठी ओळखला जातो?

a)

कावळा

b)

झेब्रा

c)

पेंग्विन

7.

जलचर प्राणी कोणता ?

a)

मासा

b)

गाढव

c)

चिमणी

8.

कोणता पक्षी शहाणपणाचे ( बुद्धीचे ) प्रतीक मानला जातो?

a)

घुबड

b)

सुतार पक्षी

c)

मोर

9.

पेंग्विनची सर्वात मोठी प्रजाती कोणती आहे?

a)

एम्परर पेंग्विन (सम्राट पेंग्विन)

b)

चिनस्ट्रॅप पेंग्विन

c)

ॲडेली पेंग्विन

10.

कोणता प्राणी त्याच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यासाठी रंग बदलण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो?

a)

सरडा

b)

पाल

c)

घोरपड

Similar Resources on Wayground