Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

१. गुरुदक्षिणा

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

1) एकलव्य हा कसा होता ?

a)

साहसी

b)

मूर्ख

c)

भित्रा

2.

2)एकलव्य हा कोणत्या जातीतला होता?

a)

भिल्ल

b)

माळी

c)

क्षत्रिय

3.

3)एकलव्याच्या वडिलांच नाव काय होत?

a)

भीम

b)

हिरण्यधनू

c)

द्रोणाचार्य

4.

झोपडीला पाठात कोणता दूसरा शब्द आला आहे?

a)

गवताचे घर

b)

आश्रम

c)

पर्णकुटी

5.

एकलव्याला त्याच्या कठीण परिश्रमाचे फळ काय मिळाले?

a)

दक्षिणा

b)

धनुर्विद्या

c)

आश्रमात स्थान

6.

"तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर दूसरा कोणी होणार नाही "हे वचन द्रोणाचार्यानी कोणाला दिले होते?

a)

अर्जुनाला

b)

भिल्ल पुत्र

c)

एकलव्य

7.

एकलव्याने द्रोणाचार्यना कोणती गुरुदक्षिणा दिली?

a)

पैसे

b)

आज्ञेचे पालन

c)

उजव्या हाताचा अंगठा कापून दिला .

8.

"तुम्हीच माझे गुरु आहात " - कोण म्हणाले ?

a)

आश्रमातील मुलगा

b)

अर्जुन

c)

एकलव्य

9.

एकलव्याने क्षणाचाही (a)   न करता त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून दिला.

10.

एकलव्याने कोणत्या प्राण्याच्या तोंडात शब्दवेधी बाण मारले ?

a)

वाघ

b)

मांजर

c)

कुत्रा