Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

G4 धडा३ संत ज्ञानेश्वर

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

महाराष्ट्र ही कोणाची भूमी आहे?

a)

शेतकऱ्याची

b)

नेत्यांची

c)

संतांची

2.

संतांची परंपरा किती शतके चालू आहेत?

a)

चार

b)

सात

c)

सहा

3.

वारकरी लोक ज्ञानेश्वरांचा उल्लेख ---- करतात.

a)

माऊली

b)

आई

c)

माय

4.

ज्ञानेश्वर म्हणजे ------- प्रकाश होय.

a)

ज्ञानाचा

b)

मायेचा

c)

माऊली

5.

संत ज्ञानेश्वरानी कोणता ग्रंथ मराठी भाषेत लिहिला.

a)

भावार्थ दीपिका

b)

ज्ञानेश्वरी

c)

गीता

6.

संत ज्ञानेश्वरानी कोणत्या संप्रदयाची स्थापना केली?

a)

भागवत

b)

नाथ

c)

वारकरी

7.

संत ज्ञानेश्वरानी कोणते मूळ कार्य केले?

a)

वारकरी संप्रदायाची निर्मिती

b)

जाती धर्माचे उच्चाटन

c)

भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिला

8.

संत ज्ञानेश्वरानी कोणते महान कार्य केले?

a)

जनजागृतीचे कार्य

b)

प्रचाराचे

c)

पसायदान लिहिले

9.

ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?

a)

भावार्थ दीपिका

b)

भागवत गीता

c)

महाभारत

10.

ज्ञानेश्वराने भागवत गीतेचे कोणत्या भाषेत रूपांतर केले?

a)

संस्कृत

b)

मराठी

c)

इंग्रजी

11.

ज्ञानेश्वरांचे कोणते काव्य मराठी साहित्यात अजरामर ठरले आहे?

a)

पसायदान

b)

अभंग

c)

गीता

12.

कोणाला संतांचे शिरोमणी मानले जाते?

a)

संत तुकाराम

b)

संत ज्ञानेश्वर संत

c)

संत एकनाथ