NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी व्याकरण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द
a)
विशेषण
b)
नाम
c)
सर्वनाम
2.
दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्याला जोडणारा शब्द पर्यायातून निवडा.
a)
उभयान्वयी अव्यय
b)
शब्दयोगी अव्यय
c)
केवलप्रयोगी अव्यय
3.
खालील वाक्यातील नाम ओळखा
राम बाजारात गेला.
a)
बाजारात
b)
राम
c)
गेला
4.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा
राधेने कृष्णाला वर मागितला.
a)
वर
b)
कृष्णाला
c)
मागितला
5.
खालील पर्यायातील विशेष नाम ओळखा.
a)
कृष्णा
b)
सुंदर
6.
खाली दिलेल्या पर्यायातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
a)
टेबलवर
b)
शाबास
c)
परंतु
7.
दिलेल्या पर्यायतील सामान्य नाम ओळखा.
a)
फळ
b)
राधा
c)
नागपूर
8.
नामा ऐवजी वापरल्या जाणारा शब्द
a)
विशेषण
b)
सर्वनाम
c)
क्रियाविशेषण
9.
क्रियापद बद्दल विशेष माहिती देणारा शब्द
a)
विशेषण
b)
नाम
c)
क्रियाविशेषण
10.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द
a)
क्रियापद
b)
सर्वनाम
c)
सामान्य नाम
Reset
