wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

GRADE -9 MARATHI

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. कशामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला होता ? 

a)

चंद्रग्रहणामुळे

b)

सूर्यग्रहणामुळे 

c)

लाईटगेल्यामुळे

2.

२. कोणत्या ऋतूत एडिसन सुट्टी घालवण्यासाठी खेडेगावात जाऊन राहिला ?

a)

वसंत  

b)

हेमंत

c)

शरद

3.

३.एडिसन कोणाबरोबर खेडेगावात जाऊन राहिला ?

a)

दादाबरोबर

b)

आईबरोबर

c)

मित्रांबरोबर

4.

४. आफ्रिका आणि आशिया खंडात कशाची लागवड केली जाते ?  

a)

 बांबूची  

b)

पिकांची

c)

पानांची

5.

५. कशामुळे दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली ? 

a)

प्रसिद्धीमुळे

b)

लोकांमुळे

c)

वर्तमानपत्रामुळे  

6.

६. कवीच्या मते आरोग्य उत्तम राखणारा मित्र कोण आहे ?

a)

खेळ

b)

व्यायाम 

c)

आहार

7.

७. माणसाचा शत्रू कोण आहे ?

a)

आळस 

b)

अहंकार

c)

उद्योगीपणा

8.

८. व्यायाम केल्याने स्नायू कसे होतात ?

a)

अशक्त

b)

बारीक

c)

बळकट 

9.

९. व्यायामामुळे कोणती प्रवृत्ती वाढते ?

a)

स्वावलंबनाची 

b)

परावलंबनाची

c)

आळशीपणाची

10.

१०. व्यायाम केल्याने कोणती शक्ती काय केल्याने वाढते ?

a)

रोगकारकशक्ती

b)

रोगप्रतिकारक शक्ती

c)

आरोग्यशक्ती