NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetstest2
Total questions: 20
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करते.
a)
चूक
b)
बरोबर
2.
वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असे पर्यंत होत नाही
a)
चूक
b)
बरोबर
3.
प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात?
a)
कार्बन डाय-ऑक्साइड
b)
ऑक्सिजन
4.
ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डाय-ऑक्साइड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन म्हणतात.
a)
बरोबर
b)
चूक
5.
श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे.
a)
बरोबर
b)
चूक
6.
प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी, टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना .......... म्हणतात.
a)
चेतनाक्षमता
b)
श्वसन
c)
उत्सर्ग
d)
पुनरुत्पादन
7.
सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे ............. होय.
a)
प्रतिसाद
b)
श्वसन
c)
पुनरुत्पादन
d)
उत्सर्ग
8.
सजीवांच्या स्वतः सारखा दुसरा सजीव निर्माण करण्याच्या क्रियेला ........... म्हणतात.
a)
पुनरुत्पादन
b)
उत्सर्ग
c)
श्वसन
d)
प्रतिसाद
9.
शहामृग या पक्षी सुमारे किती वर्षे जगतो?
a)
20
b)
50
c)
40
d)
30
10.
सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात, त्यांना पेशी म्हणतात.
a)
चूक
b)
बरोबर
11.
काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना ........... म्हणतात.
a)
बहुपेशीय सजीव
b)
एकपेशीय सजीव
12.
जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात, त्यांना ........ म्हणतात.
a)
बहुपेशीय सजीव
b)
एकपेशीय सजीव
13.
अमिबा व काही सूक्ष्मजीव हे .......... आहेत.
a)
एकपेशीय सजीव
b)
बहुपेशीय सजीव
14.
मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड हे ............ आहेत.
a)
बहुपेशीय सजीव
b)
एकपेशीय सजीव
15.
गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
a)
बरोबर
b)
चूक
16.
खालीलपैकी कोणता हिंस्र प्राणी नाही?
a)
घोडा
b)
सिंह
c)
वाघ
d)
बिबट्या
17.
धोतरा ही वनस्पती औषधी आहे.
a)
चूक
b)
बरोबर
18.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेची स्थापना -
a)
1916
b)
1890
19.
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची स्थापना -
a)
1890
b)
1916
20.
मासा कशाच्या साह्याने श्वसन करतो?
a)
नाक
b)
तोंड
c)
शेपटी
d)
कल्ला
Reset
