NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमला शिकायचंय !
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्र. १ स्नेहाच्या वडीलाचे नाव काय होते ?
a)
तुकाराम
b)
सखाराम
c)
जयराम
d)
राजाराम
2.
प्र. २ स्नेहा कोणत्या वर्गात शिकत होती ?
a)
१ लीत
b)
२ रीत
c)
३ रीत
d)
४ थीत
3.
प्र.३ स्नेहाच्या आईचे नाव काय ?
a)
सुलभा
b)
प्रतिभा
c)
लिला
d)
बबली
4.
प्र.४ पिंटू कोठे खेळत होता ?
a)
घरात
b)
ओट्यावर
c)
गल्लीत
d)
कोपऱ्यात
5.
प्र. ५ गावात कितवी पर्यंत शाळा होती ?
a)
१ ली
b)
२ री
c)
३ री
d)
४ थी
6.
प्र. ६ स्नेहच्या वर्गातील बबली कोणाची मुलगी होती ?
a)
मुख्याध्यापकाची
b)
सरपंचाची
c)
सखारामची
d)
भाऊची
7.
प्र. ७ बबलीचा प्रवेश कोणत्या गावाला घेतला होता ?
a)
भडगाव
b)
वडगाव
c)
आडगाव
d)
धडगाव
8.
प्र. ८ सखारामच्या घरी अचानक कोण आले ?
a)
सरपंच
b)
मुख्याध्यापक
c)
मुख्याध्यापक व सरपंच
d)
गावातील लोक
9.
प्र. ९ स्नेहाने कोणती परीक्षा दिली आहे ?
a)
वार्षिक परीक्षा
b)
शिष्यवृत्ती परीक्षा
c)
सहामाही परीक्षा
d)
पाचवीची परीक्षा
10.
प्र . १० दामूअण्णांची लेक गेल्या वर्षी काय झाली ?
a)
वकिल
b)
शिक्षिका
c)
कंडक्टर
d)
डॉक्टर
Reset
