NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्य ज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
भारताची राजधानी कोणती?
a)
मुंबई
b)
नागपूर
c)
दिल्ली
d)
चेन्नई
2.
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
a)
दिली
b)
मुंबई
c)
नागपूर
d)
चेन्नई
3.
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
a)
नागपूर
b)
मुंबई
c)
मद्रास
d)
चेन्नई
4.
महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?
a)
15 ऑगस्ट
b)
1 मे
c)
26 जानेवारी
d)
26 नोव्हेंबर
5.
जण गण मन कोणी लिहले?
a)
महात्मा गांधी
b)
रवींद्रनाथ टागोर
c)
बकिंम चंद्र चटर्जी
d)
अब्दुल कलाम
6.
स्वातंत्र्य दिन कधी असतो?
a)
1 मे
b)
1 जानेवारी
c)
26 जानेवारी
d)
15 ऑगस्ट
7.
भारताचे राष्ट्रगीत कोणते?
a)
जण गण मन
b)
वंदे मातरम
c)
विजयी विश्व तिरंगा प्यारा
d)
जय जय महाराष्ट्र
8.
भारताचे राष्ट्रीय फुल
a)
गुलाब
b)
कमल
c)
जास्वंद
d)
मोगरा
9.
भारताचे राष्ट्रीय फळ
a)
आंबा
b)
चिकू
c)
जांभूळ
d)
केळी
10.
भारताचे पाहिले पंतप्रधान कोण?
a)
महात्मा गांधी
b)
डॉ राजेंद्र प्रसाद
c)
पंडित जवाहरलाल नेहरू
d)
नरेंद मोदी
Reset
