wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

व्यूहरचना आणि मानव संसाधन व्यवस्थापन

Total questions: 30

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

व्यूहरचना हा शब्द ------ भाषेतील स्ट्राटेजिया या शब्दापासून तयार झाला आहे

a)

मराठी

b)

फ्रेंच

c)

लॅटिन

d)

ग्रीक

2.

चहा पावडर विकणाऱ्या कंपनीने चहाचे मळे तयार करणे हे ------ एकात्मिकरणाचे उदाहरण आहे.

a)

पच्छगामी

b)

अग्रगामी

c)

ऊर्ध्वगामी

d)

तीव्रगामी

3.

निगम पातळीवरील व्यूहरचनेस ____व्यूहरचना असेही म्हटले जाते.

a)

भव्य

b)

चांगली

c)

उत्कृष्ट

d)

महत्त्वाची

4.

एकाच उद्‌योगाशी संबंधित विविध टप्प्यांवरील व्यवसायांचे मूळ व्यवसायाशी एकाकीकरण म्हणजे _____एकात्मिकरण होय.

a)

उभे

b)

आडवे

c)

तिरके

d)

सरळ

5.

सध्याच्या उत्पादनास आदाने पुरविणारा व्यवसाय सुरु करणे म्हणजे ______ एकात्मिकरण होय.

a)

पच्छगामी

b)

अग्रगामी

c)

तीव्रग्रामी

d)

बहुगामी

6.

सध्याच्या उत्पादनाशी अजिबात संबंध नसलेला नविन व्यवसा सुरू करणे म्हणजे ____ वैविधता होय.

a)

एकजिनसी

b)

बहुजिनसी

c)

महजिनसी

d)

अतिजिनसी

7.

आहे तिच योजना कोणत्याही प्रकारचा बदल न करता पुढे चालू ठेवणे म्हणजे_____होय.

a)

जैसे थे /विनाबदल

b)

वैविधता

c)

भेदकरण

d)

एकात्मिकरण

8.

स्वॉट विश्लेषण तंत्र हे _____विश्लेषण करण्याची एक पद्धत आहे.

a)

व्यवसायाचे

b)

संघटनेचे

c)

पर्यावरणाचे

d)

माणसांचे

9.

स्वॉट विश्लेषण तंत्रातील T म्हणजे _____होय

a)

संधी

b)

धोके

c)

बलस्थाने

d)

दुर्बलस्थाने

10.

बेंचमार्किंगची संकल्पना _____ मध्ये उदयास आली.

a)

1960

b)

1969

c)

1889

d)

1989

11.

____ हे बेंचमार्किंग या संकल्पनेचे जनक आहे.

a)

रॉबर्ट कॅम्प

b)

हेनरी फयोल

c)

रेनसीस लिकर्ट

d)

पीटर ड्रकर

12.

_____ही संकल्पना संघटन प्रक्रियेची गुणवत्ता मापनाची पध्दती आहे.

a)

स्वॉट विश्लेषण

b)

व्यूहरचना

c)

बेंचमार्किंग

d)

गुणमापमोजन

13.

बेचंमार्किंगच्या प्रक्रियेत टप्पे_____ आहेत.

a)

11

b)

21

c)

9

d)

18

14.

______हा बेंचमार्किंग प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे.

a)

भागीदार निवडणे

b)

मूल्यमापन करणे

c)

विषय व्याप्ती ठरविणे

d)

पाठपुरावा घेणे

15.

जेव्हा व्यवसायाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बेचमार्किंग केल जाते तेव्हा त्यास ____बैंचमार्किंग असेही म्हणतात.

a)

वस्तू

b)

प्रक्रिया

c)

स्वतंत्र

d)

सर्वसाधारण

16.

जेव्हा आपल्या संस्थेतील ऐखादे घटकास/ प्रक्रियेस बेचंमार्किंगसाठी निवडले जाते तेव्हा त्यास ____बेंचमार्किंग असेही म्हणतात.

a)

साधारण

b)

बाह्य

c)

अंतर्गत

d)

बहिर्गत

17.

मॅकिनसे अँड कंपनी यांनी _____सूचविले.

a)

7S प्रतिमान

b)

6S प्रतिमान

c)

77S प्रतिमान

d)

9S प्रतिमान

18.

व्यूहरचनेचे मूल्यमापन करण्यासाठी ____ घटक महत्त्वाचे आहे.

a)

आर्थिक

b)

बिगर आर्थिक

c)

आर्थिक आणि बिगर आर्थिक

d)

सामाजिक

19.

नव्याने व्यवसाय सुरु करणाऱ्या कंपनीस ____हा बेंचमार्किंग प्रकार उपयुक्त ठरतो.

a)

प्रक्रिया

b)

वस्तू

c)

अंतर्गत

d)

कामगिरी

20.

बेंचमार्किंग ही आर्थिक दृष्ट्या _____प्रक्रिया आहे.

a)

योग्य

b)

स्वस्त

c)

खर्चिक

d)

उपयोगी

21.

मानव संसाधन म्हणजे _____ भांडवल होय.

a)

बौध्दिक

b)

सामाजिक

c)

भावनिक

d)

वरील सर्व

22.

मानव संसाधन व्यवस्थापनाद्वारे_____ मनुष्यबळ विकसित केले जाते.

a)

उपयोगी

b)

निरुपयोगी

c)

सुदृढ

d)

वचनबद्ध

23.

कर्मचायांच्या कामाचा योग्य मोबदला देणे हे मानव संसाधन व्यवस्थापनाचे _____उदिष्ट आहे.

a)

सामाजिक

b)

सांघिक

c)

व्यक्तिगत

d)

महत्त्वाचे

24.

मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये _____ तंत्राचा वापर केला जातो.

a)

पारंपारिक

b)

नियमित

c)

व्यूहरचनात्मक

d)

संरक्षणात्मक

25.

_______हे पारंपारिक व कालबाह्य संकल्पना आहे.

a)

मानव संसाधन व्यवस्थापन

b)

कर्मचारी व्यवस्थापन

c)

दोन्हीही

d)

यापैकी नाही

26.

मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये _____चा समावेश होतो.

a)

उच्च व्यवस्थापन

b)

मध्यम व्यवस्थापन

c)

कनिष्ठ व्यवस्थापन

d)

वरील सर्व

27.

स्पर्धकांच्या वस्तूपेक्षा आपल्या वस्तूचा खर्च प्रतिनगामागे कमी ठेवण्यासाठी ______ व्युहरचना उपयोगी पडते

a)

भेदकरण

b)

खर्च नेतृत्व

c)

उभे एकात्मिकरण

d)

वैविध्यता

28.

पेट्रोल पंप मालकाने कच्च्या पेट्रोलचे उत्पादन घेणे हे अग्रगामी एकात्मिककरणाचे उदाहरण आहे

a)

चूक

b)

बरोबर

29.

मानव संसाधन व्यवस्थापन ही एक आधुनिक संकल्पना आहे.

a)

चूक

b)

बरोबर

30.

व्युहरचना ही अल्पकालीन योजना आहे.

a)

चूक

b)

बरोबर