Worksheetsपाठ - १० ससोबा
Total questions: 12
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
सशाचे कान कसे असतात ?
a)
तात
b)
ताठ
c)
ताग
2.
सशाच्या मिश्या कशा असतात ?
a)
छाम
b)
छान
c)
छण
3.
मराठीत अर्थ ओळखा ? chubby cheeks
a)
गुबगुबीत गाल
b)
गुबगुबीत रंग
c)
लाल गाल
4.
ससा गवत कसा खातो ?
a)
करूम करूम
b)
कुरुठ कुरुठ
c)
कुरूकुरू
5.
ससा कसा चालतो ?
a)
तुरु तुरु
b)
भुरु भुरु
c)
तिरू तिरू
6.
समानार्थी शब्द ओळखा ? डोळे =
a)
पयन
b)
नयन
c)
नायान
7.
विरुद्धार्थी शब्द ओळखा ? चालतो X
a)
खेळतो
b)
पाळतो
c)
पळतो
8.
विरुद्धार्थी शब्द ओळखा ? खातो X
a)
पितो
b)
पातों
c)
पीतो
9.
समानार्थी शब्द ओळखा ? इवलीशी =
a)
चोटीशी
b)
छोटीशी
c)
छाटीशी
10.
मराठीत अर्थ ओळखा ? sound of footsteps -
a)
चहुल
b)
चाहूल
c)
चाहिल
11.
सशाची शेपटी कशी असते ?
a)
एवलीशी
b)
इवळीशी
c)
इवलीशी
12.
सशाचे अंग कसे असते ?
a)
पंढरे पंढरे
b)
पांढरे पांढरे
c)
गोजिरे
100 %
