wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाठ ६, ७ उजळणी

Total questions: 33

Worksheet time: 26mins

Name
Class
Date
1.

'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठाचे लेखक कोण आहेत?

a)

डॉ. प्रदीप आगलावे

b)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

c)

श्रीकृष्ण अर्जुन केळूस्कर

2.

भीमरावला वाचन कसे करावे हे कोणी शिकवले?

a)

डॉ बाबासाहेब आंबेडकर

b)

श्रीकृष्ण अर्जुन केळूस्कर

c)

सायाजीराव गायकवाड

3.

भीमराव कोणत्या उद्यानात वाचत होते?

a)

चर्नी रोड

b)

विल्सन हायस्कूल

c)

एलफिन्स्टन हायस्कूल

4.

भीमरावने कोणत्या शाळेत शिक्षण घेतले?

a)

सिद्धार्थ कॉलेज

b)

एलफिन्स्टन हायस्कूल

c)

विल्सन हायस्कूल

5.

भीमरावला वाचनाची आवड कधी लागली?

a)

बालपणात

b)

तरुणपणात

c)

वृद्धावस्थेत

6.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव सांगा.

a)

भीमराव रामजी आंबेडकर

b)

श्रीकृष्ण अर्जुन केळूस्कर

c)

बाबासाहेब अर्जुन आंबेडकर

7.

भीमरावने कोणत्या देशात शिक्षण घेतले?

a)

अमेरिका

b)

ब्रिटन

c)

फ्रान्स

8.

भीमराव आंबेडकर यांना परदेशी शिकायला जाण्यासाठी कोणी मदत केली?

a)

छत्रपती शाहू महाराज

b)

छत्रपती शिवाजी महाराज

c)

सयाजीराव गायकवाड महाराज

9.

कोण कोणाला म्हणाले ते सांगा.

"बाळ तुझं नाव काय?’’

a)

सायाजीराव गायकवाड केळूस्कर गुरुजी यांना म्हणाले

b)

केळूस्कर गुरुजी सायाजीराव गायकवाड यांना म्हणालेगा

c)

केळूस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले

10.

‘‘माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर.’’

a)

भीमराव सयाजीराव गायकवाड यांना म्हणाले

b)

केळूस्कर गुरुजी सयाजीराव गायकवाड यांना म्हणाले

c)

भीमराव आंबेडकर केळूस्कर गुरुजींना म्हणाले

11.

"वा! छान! चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’

a)

केळूस्कर गुरुजी सायाजीराव गायकवाड यांना म्हणाले

b)

भीमराव केळूस्कर गुरुजी यांना म्हणाले

c)

केळूस्कर गुरुजी भीमराव यांना म्हणाले

12.

‘‘मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन.’’

a)

केळूस्कर गुरुजी भीमराव आंबेडकर यांना म्हणाले

b)

केळूस्कर गुरुजी सयाजीराव गायकवाड यांना म्हणाले

c)

केळूस्कर गुरुजी स्वतःशी म्हणाले

13.

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

पाहता पाहता ती पट्टीची (a)   बनली होती.

14.

नदीकाठच्या (a)   मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हासत-बागडत खेळत होत्या.

15.

खेळता खेळता लहानगी रझिया व (a)   नदीकडेकेव्हा गेल्या, ते कळलेच नाही.

16.

मुलींचा (a)   वाढला होता.

17.

रझिया पाण्यात (a)   खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती.

18.

कुंदाने क्षणात नदीच्या (a)   उडी घेतली व सरसरपोहत रझियाच्या दिशेने निघाली.

19.

तोवर लोकांनी पाण्यात मोठा (a)   पाण्यात सोडला होता.

20.

त्या दोघी (a)   पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले.

21.

‘कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रझियाचा (a)   वाचला.

22.

रझियाने कुंदाला (a)   मारली.

23.

आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच (a)   होती.

24.

दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे (a)   वाचताना त्यांना दिसला.

25.

‘‘माझं नाव भीमराव (a)   आंबेडकर.’’

26.

‘‘मी एलफिन्स्टन हायस्कूल, (a)   येथे शिकतो.

27.

नंतर केळूस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी (a)   केली.

28.

गुरुजींनी मोठ्या (a)   भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

29.

आता केळूस्कर गुरुजी आणि भीमराव यांची (a)   गट्टी जमली होती.

30.

या उच्च विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची (a)   लिहिली.

31.

गावातल्या नदीचे नाव काय होते ?

a)

गंगा

b)

सोना

c)

उल्हास

32.

कुंदा वयाच्या कितव्या वर्षी पोहायला शिकली होती?

a)

दहाव्या

b)

नवव्या

c)

आठव्या

33.

'कुंदाचे साहस' या पाठात खालीलपैकी कोणती मुलगी नाही?

a)

नीला

b)

शीला

c)

रझिया