wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

जय महाराष्ट्र

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

a)

कृष्णा

b)

गोदावरी

c)

वर्धा

d)

तापी

2.

२. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

a)

साल्हेर

b)

तारामती

c)

कळसुबाई

d)

गावळदेव

3.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला किल्ला कोणता?

a)

रायगड

b)

प्रतापगड

c)

शिवनेरी

d)

सिंहगड

4.

महाराष्ट्रात सर्वप्रथम प्रकाशित झालेले वृत्तपत्र कोणते?

a)

केसरी

b)

दर्पण

c)

लोकमत

d)

लोकसत्ता

5.

२०१६ मध्ये लंडन येथे कोणत्या पदार्थाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शाकाहारी पदार्थाचे पारितोषिक मिळाले?

a)

भरली वांगी

b)

पाव भाजी

c)

वडा पाव

d)

मिसळ पाव

6.

मराठी भाषा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

a)

१५ फेब्रुवारी

b)

२२ फेब्रुवारी

c)

२७ फेब्रुवारी

d)

४ मार्च

7.

भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली मराठी व्यक्ती कोण?

a)

लता मंगेशकर

b)

विनोबा भावे

c)

धोंडो केशव कर्वे

d)

पांडुरंग वामन काणे

8.

पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?

a)

जयश्री गडकर

b)

देविका राणी

c)

संध्या शांताराम

d)

श्रीराम लागू

9.

महाराष्ट्रातील सर्वात जुने देऊळ कोणते?

a)

त्र्यंबकेश्वर

b)

सप्तशृंगी

c)

त्रिविक्रम

d)

खंडोबा

10.

के. डी. जाधव यांनी भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक पटकावले ते कोणत्या खेळासाठी?

a)

Boxing

b)

Wrestling

c)

Swimming

d)

Weight lifting