Free Printable Worksheets
Font size
More settings
लोठे बाबा रोज किती लिटर दूध पितात?
दहा लिटर
वीस लिटर
पाच लिटर
सात लिटर
लोठे बाबा दुधासोबत काय खातात?
चपाती
ब्रेड
बिस्किट
पुरी
लोठे बाबा रोज किती तास झोपतात?
बारा तास
चोवीस तास
आठ तास दिवसा आठ तास रात्री
वीस तास
लोठे बाबांना कोणता शब्द ऐकल्यावर घाम येतो?
राम
काम
दाम
श्याम
लोठे बाबा किती किलो पुरी खातात?
वीस किलो
पाच किलो
एक किलो
दहा किलो
View all
10 questions
रायदास के दोहे
Worksheet
•
2nd - 10th Grade
मराठी दुसरी
2nd Grade
मराठी