Font size
Worksheetsशिवजयंती प्रश्नमंजुषा २०२५
Total questions: 15
Worksheet time: 8mins
सुरत शहर .......नदीच्या मुखाजवळ वसले आहे.
तापी
नर्मदा
गोदावरी
यमुना
पुरंदरचा तह ……मध्ये झाला.
अ) १६६४
ब) १६६५
क) १६६६
ड) १६६७
आग्रा येथून परत येताना छ. संभाजीराजांना .....येथे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते.
वाराणसी
ग्वाल्हेर
मथुरा
झांशी
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून निसटल्यावर त्यांच्या पलंगावर त्यांचे सोंग घेऊन …….हा सेवक झोपला होता.
अ) कोंडाजी फर्जंद ब) हिरोजी फर्जंद क)नेताजी पालकर ड) दत्ताजी त्रिंबक
(a)
राज्याभिषेकाच्यावेळी अष्टप्रधान मंडळात………..हा मुख्य प्रधान होता.
अ) आण्णाजी दत्तो
ब) मोरोपंत पिंगळे
क) रामचंद्रपंत
ड) दत्ताजी त्रिंबक
युरोपियन लोक .....किल्ल्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात.
राजगड
रायगड
सिंहगड
प्रतापगड
कर्नाटक मोहिमेवेळी ....हा सर्वात महत्वपूर्ण किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला.
पन्हाळगड
विशाळगड
जिंजी
सिंधुदुर्ग
छ. संभाजी महाराजांचा जन्म .........किल्ल्यावर झाला.
राजगड
पुरंदर
शिवनेरी
सिंहगड
छ.राजाराम महाराजांची समाधी .......या किल्ल्यावर आहे.
अ) सिंहगड
ब) तोरणा
क) पन्हाळा
ड) पुरंदर
------हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
पंढरपूर
कोल्हापूर
पुणे
पैठण
शिवराई होन या चलनाचे वजन.........ग्रेन होते.
४२.१२
१२.४२
५४.१४
१४.५४
शिवराज नीती सांगताना ……………म्हणतात की, ‘ज्याच्याजवळ आरमार, त्याचा समुद्र’
रामचंद्रपंत अमात्य
सभासद
मल्हारराव चिटणीस
कान्होजी आंग्रे
.........साली टिपू सुलतान मारला गेला.
1792
1794
1797
1799
१८५७ च्या उठावातील पहिला हुतात्मा ......हा होय .
वासुदेव फडके
मंगल पांडे
शिरीषकुमार
अनंत लक्ष्मण कान्हेरे
ताग उत्पादनात ----हा देश अग्रेसर होता.
अमेरिका
जपान
भारत
चीन
