Worksheetsराहणीमान
Total questions: 12
Worksheet time: 7mins
1. बहुसंख्य लोक कुठे राहत होते.
शहरात
परदेशात
जंगलात
खेड्यांत
शेतकऱ्यांना कोणता पदार्थ बाहेरून मागवावा लागत असे?
गहू
मीठ
भाजीपाला
तांदूळ
शेतकरी कोणकोणती धान्ये पिकवत होते?
ऊस, केळी, संत्री
सोयाबीन, कापूस, तूर
मसूर, हरभरा
ज्वारी, बाजरी, गहू
गावातील लोक कोणत्या पद्धतीने व्यवहार करत असत?
रोख पैसे
वस्तुविनिमय
उधारी
ऑनलाइन व्यवहार
गावातील घरे कशापासून बनवलेली असत?
विटा आणि सिमेंट
माती आणि विटा
लाकूड आणि स्टील
संगमरवर आणि लोखंड
शहरातील घरे कशी असायची?
फक्त एकमजली
पत्रा
एकमजली व दुमजली वाडे
मातीचे झोपडे
श्रीमंत लोकांच्या जेवणात कोणते पदार्थ असत?
उकडलेले अंडे, चहा
फळे, केक, पिझ्झा
भाकरी, कांदा, चटणी
भात, वरण, पोळ्या
शेतकऱ्यांच्या जेवणात कोणते पदार्थ होते?
भात, वरण, कोशिंबिरी
भाकरी, कांदा, चटणी
पोळी, भाजी, श्रीखंड
सूप, ब्रेड, बटर
पुरुषांचा पोशाख कोणता होता?
धोतर, पायजमा, टी-शर्ट
कोट, टाय, पँट
अंगरखा, कुडते, मुंडासे
सदरा, जीन्स, टोपी
वस्तुविनिमय म्हणजे काय?
वस्तू विकत घेणे
वस्तूंचा एकमेकांशी बदल करणे
बँकेत पैसे जमा करणे
कर्ज घेणे
गावकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी शहरावर अवलंबून रहावे लागत असे?
धान्य
मीठ
दूध
कपडे
शेतकऱ्यांच्या गरजा (a) होत्या.
