NEW
Font size
WorksheetsHPC
Total questions: 7
Worksheet time: 4mins
HPC चा फुल फॉर्म काय आहे?
Holistic Progress Card
Holistic Passive Card
High Performing Computing
Hindustan Petroleum Corporation
समग्र प्रगतीपत्रकाची शिफारस कोणत्या आयोगाने / धोरणाने केलेली आहे?
राधाकृष्णन आयोग
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६
कोठारी आयोग
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार समग्र प्रगती पत्रक किती अंशाचे असणार आहे?
९०°
११०°
१८०°
३६०°
समग्र प्रगतीपत्रक हे शाळा व कुटुंब यांना जोडणारा दुवा आहे.
चूक
बरोबर
समग्र प्रगतीपत्रकाचा प्राथमिक उद्देश कोणता आहे?
शाळेचा निकाल उंचावणे.
अध्ययन स्तर निश्चित करणे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे सविस्तर मूल्यांकन करणे.
शैक्षणिक स्पर्धा वाढवणे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राष्ट्रीय मूल्यांकन म्हणून कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे?
SSA
SQAAF
PARAKH
ESD
३६०° प्रगती मूल्यांकन म्हणजे काय?
शिक्षक मूल्यांकन
पालक अभिप्राय
स्वयं मूल्यांकन व सहध्यायी मूल्यांकन
वरील सर्व paryपर्याय बरोबर.
