NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsश्यामचे बंधुप्रेम
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
1)श्यामच्या धाकट्या भावाचे नाव काय होते?
a)
उत्तम
b)
सर्वोत्तम
c)
पुरुषोत्तम
d)
अति उत्तम
2.
2)श्यामचे वडील दापोलीला कशासाठी जात?
a)
कोर्ट कचेरीच्या कामासाठी
b)
अभ्यासासाठी
c)
सदरा आणण्यासाठी
d)
गणेश चतुर्थीला
3.
श्यामजवळ किती पैसे जमा झाले होते?
a)
एक रुपया दोन आणे
b)
एक रुपया दोन पैसे
c)
दोन रुपये दोन पैसे
d)
तीन रुपये दोन आणे
4.
कोणता प-हया दुथडी भरून वाहत होता?
a)
पिसईचा
b)
दापोलीचा
c)
घराजवळचा
d)
सोंडेघरचा
5.
श्यामच्या पाठीवरून कोणी हात फिरवला?
a)
आईने
b)
पुरुषोत्तमने
c)
भावांनी
d)
वडिलांनी
6.
नानेटीचा रंग कसा होता?
a)
निळा
b)
जांभळा
c)
हिरवा
d)
पिवळा
7.
7) गणेश चतुर्थीला किती महिने होते?
a)
दोन महिने
b)
तीन महिने
c)
पाच महिने
d)
चार महिने
8.
8) तप्त जमिनीला कोण शांतवू लागले?
a)
पाऊस
b)
पाणी
c)
वारा
d)
मेघ
9.
9) श्याम कपडे शिवण्यासाठी कोणाकडे गेला?
a)
बाबांकडे
b)
आईकडे
c)
लोकांकडे
d)
शिंप्याकडे
10.
10) पायांना काय खुपत होते?
a)
पैसे
b)
दगड
c)
खडक
d)
पाणी
Reset
