Worksheetsसंख्याज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
मधली संख्या ओळखा.
२१, (a) , २३
2.
सर्वात मोठी संख्या ओळखा.
३४, ४३, ४१
(a)
3.
एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?
(a)
4.
दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?
(a)
5.
मधली संख्या ओळखा.
८८, (a) ९०
6.
दोन अंकी सर्वात मोठ्या संख्येमधून एक अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास येणारे उत्तर कोणते?
(a)
7.
एकोणनव्वद ही संख्या अंकांत लिहा.
(a)
8.
७० च्या आधीची संख्या लिहा.
(a)
9.
खालील संख्यामधील लहान संख्या ओळखा.
६७, ४५, ७३, ५०
(a)
10.
एकोणसाठ ही संख्या ओळखा.
a)
५९
b)
६९
c)
६०
d)
१९
100 %
