Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ?
१ मे १९६०
१ मे १६३२
१५ ऑगस्ट १९४७
२6 जानेवारी १९५०
सांगली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
आंबा
साखर
हळद
मका
रत्नागिरी कशासाठी प्रसिद्ध आहे?
काजु
हापूस आंबा
मासे
गुलाब
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ?
मुंबई
नागपूर
सोलापूर
कोल्हापूर
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
यशवंतराव चव्हाण
विलासराव देशमुख
इंदिरा गांधी
शरद पवार
View all
10 questions
SSTC6
Worksheet
•
6th Grade