wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

महाराष्ट्रातील संत

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय ?

a)

संत ज्ञानेश्वर

b)

ज्ञानेश्वर कुलकर्णी

c)

ज्ञानदेव कुलकर्णी

d)

ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

2.

संत नामदेवांचे पूर्ण नाव काय ?

a)

ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

b)

नामदेव शिंपी

c)

नामदेव दामाशेट्टी रेळेकर

d)

संत नामदेव

3.

संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय ?

a)

तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

b)

तुकाराम मोरे

c)

जगद्‌गुरू

d)

संत तुकाराम

4.

संत एकनाथ महाराजांचे पूर्ण नाव काय ?

a)

संत एकनाथ

b)

सूर्याजीपंत कुलकर्णी

c)

एकनाथ सूर्याजीपंत कुलकर्णी

d)

एकनाथ देशपांडे

5.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय ?

a)

माणिक बंडोजी इंगळे (ठाकुर)

b)

तुकडोजी बंडोजी इंगळे

c)

तुकडोजी बंडोजी ठाकुर

d)

डेबूजी झिंगराजी जानोरकर

6.

राष्ट्रसंत गाडगे बाबांचे पूर्ण नाव काय ?

a)

झिंगराजी राणोजी जाणोरकर

b)

माणिक बंडोजी इंगळे

c)

डेबूजी झिंगराजी जानोरकर

d)

माणिक बंडोजी ठाकुर

7.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणता ?

a)

ग्रामगीता

b)

भावार्थ रामायण

c)

नामदेव गाथा

d)

ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)

8.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणता ?

a)

भावार्थ रामायण

b)

ग्रामगीता

c)

तुकडोजी गाथा

d)

आदर्श ग्राम

9.

शीख धर्माचे पवित्र पुस्तक 'गुरुग्रंथ साहिब' मध्ये कोणत्या संताच्या अभंगांचा समावेश आहे?

a)

संत नामदेव

b)

संत एकनाथ

c)

संत ज्ञानेश्वर

d)

संत रामदास

10.

संत एकनाथांची कोणती रचना महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आहे?

a)

फटका

b)

लावणी

c)

भारूड

d)

श्लोक