WorksheetsMarathi
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
मराठी भाषेत किती स्वर आहेत ?
a)
10
b)
12
c)
14
d)
10
2.
मराठी भाषेत किती व्यंजन आहेत ?
a)
34
b)
36
c)
32
d)
26
3.
महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
a)
मराठी
b)
हिंदी
c)
गुजराथी
d)
तेलगू
4.
मराठी भाषेचा उगम कशातून झाला आहे ?
a)
प्राचीन संस्कृत भाषेतून
b)
हिंदी भाषेतून झाला आहे
c)
अरबी भाषेतून
d)
मोडी भाषेतून
5.
अनुस्वार व विसर्ग यांचा मराठीत काय उपयोग आहे ?
a)
वाक्य बनवण्यासाठी
b)
वाक्याचा अर्थ सांगण्यासाठी
c)
शब्दांचा अर्थ, उच्चार आणि शुद्धता राखण्यासाठी
d)
वाक्य अर्थपूर्ण बनविण्यासाठी
100 %
