Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
यशवंतराव चव्हाण
मनोहर जोशी
शरद पवार
विलासराव देशमुख
भारतात मतदानाचा अधिकार कोणत्या वयापासून असतो?
२१ वर्ष
१६ वर्ष
१८ वर्ष
१५ वर्ष
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?
अशोक कुमार
दादासाहेब फाळके
अमिताभ बच्चन
राज कपूर
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
सिंधू
अमेझॉन
नाइल
सतलज
शून्याचा शोध कोणी लावला?
आर्यभट्ट
सर आयझॅक न्यूटन
महर्षी कणाद
राईट बंधू