Free Printable Worksheets
Font size
More settings
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
कराड
महाबळेश्वर
सातारा
वाई
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
रायगड
पुरंदर
शिवनेरी
सिंहगड
मनाचे श्लोक कोणी लिहिले?
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
रामदास स्वामी
ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?
ज्ञानेश्वरी
गाथा
भागवत
दोहे
आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग असतात?
चार
दोन
तीन
पाच