wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Histry 4th

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

हिन्दी भाषेतही पदरचना कोणी केली ?

a)

संत रामदास

b)

संत नामदेव

c)

संत तुकाराम

d)

संत एकनाथ

2.

संत तुकाराम यांनी आपल्या वाटणीची कर्जखते _________नदीमध्ये बुडवली.

a)

मुठा

b)

गोदावरी

c)

इंद्रायणी

d)

कोयना

3.

श्री चक्रधर स्वामीनी ______--हा ग्रंथ लिहिला.

a)

लीळाचरित्र

b)

दासबोध

c)

गुरुग्रंथसाहिब

d)

ज्ञानेश्वरी

4.

संत नामदेव यांनी __________धर्माचा प्रसार केला.

a)

हिंदू

b)

महानुभाव

c)

बौद्ध

d)

भागवत

5.

कोणत्या संताने जिवंत समाधी घेतली?

a)

संत तुकाराम

b)

संत नामदेव

c)

संत एकनाथ

d)

संत ज्ञानेश्वर

6.

निजमशाहाचा _________हा कर्तबगार वजीर होता.

a)

फत्तेखान

b)

शरीफजी

c)

मलिकअंबर

7.

महाराष्ट्रात ________ लेणीजवळ घृष्णेश्वरचे सुंदर मंदिर आहे.

a)

अजिंठा

b)

वेरूळ

c)

घारापुरी

d)

औरंगाबाद

8.

मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले?

a)

भातवडीच्या

b)

अहमदनगरच्या

c)

वेरूळच्या

d)

इंदापूरच्या

9.

मालोजीराजांच्या पत्नीचे नाव काय ?

a)

लक्ष्मीबाई

b)

जिजाबाई

c)

उमाबाई

10.

घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला?

a)

बाबाजी भोसले

b)

मालोजी भोसले

c)

विठोजी

d)

शरिफजी