Free Printable Worksheets
Font size
More settings
1) भारत माझा................... आहे.
राज्य
देव
देश
जग
2) महाराष्ट्र माझे...................... आहे.
जिल्हा
3) परभणी माझा................ आहे.
4) माझ्या शाळेचे नाव...............आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडनांद्रा केंद्र डासाळा पंचायत समिती सेलू जिल्हा परिषद परभणी
खाजगी शाळा लाडनांद्रा
निवासी शाळा लाडनांद्रा
टाटा इंग्रजी शाळा लाडनांद्रा
5) पाण्याचा रंग कोणता ?
पांढरा
रंग नसतो
निळा
ढवळा