Free Printable Worksheets
Font size
More settings
भारत देशाची राजधानी कोणती ?
मुंबई
दिल्ली
पटना
कलकत्ता
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण ?
मोर
बगळा
कोकीळ
पोपट
भारताचे राष्ट्रपति कोण आहेत?
राम नाथ कोविन्द
मार्थिन ल्युथर
विलासराव देशमुख
भारतात एकूण राज्य किती ?
25
28
3 0
22
भारत कोणत्या खंडातील देश आहे?
आशिया
दक्षिण आफ्रिका
उत्तर अमेरिका
वरील पैकी कोणतेही नाही