Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

G.K.

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1. आपल्या देशाचे राष्ट्रगीत कोणते?

a)

वंदे मातरम्

b)

जण गण मन

c)

जय जय महाराष्ट्र माझा

d)

सारे जहाँ से अच्छा

2.

2.भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

a)

कावळा

b)

चिमणी

c)

मोर

d)

गरुड

3.

3. आपल्या देशाची राजधानी कोणती?

a)

मुंबई

b)

नागपूर

c)

पुणे

d)

दिल्ली

4.

4.आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे?

a)

कमळ

b)

मोगरा

c)

गुलाब

d)

जास्वंद

5.

5.राष्ट्रीय प्राणी म्हणून कोणाला ओडखताता?

a)

वाघ

b)

हत्ती

c)

जिराफ

d)

गाय

6.

6. भारताचे पहिले पंतप्रधान कोण?

a)

नरेंद्र मोदी

b)

इंदिरा गांधी

c)

पंडित जवाहरलाल नेहरु

d)

लाल बहादुर शास्त्री

7.
  1. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?

a)

देवेंद्र फडणवीस

b)

एकनाथ शिंदे

c)

नरेंद्र मोदी

d)

अजित पवार

8.

8 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?

a)

मुंबई

b)

पुणे

c)

नागपूर

d)

दिल्ली

9.

9. राज्यगीताचा मान कोणत्या गीताला मिळालेला आहे?

a)

सारे जहाँ से अच्छा

b)

वंदे मातरम्

c)

जण गण मन

d)

जय जय महाराष्ट्र माझा

10.
  1. आपल्या राष्ट्रध्वजातील सर्वात खालचा रंग कोणता?

a)

केशरी

b)

पांढरा

c)

हिरवा

d)

निळा