Worksheetsमराठी
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
महात्मा गांधीजींचे गुरु कोण होते?
a)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
b)
गोपाळ कृष्ण गोखले
c)
गो. ग. आगरकर
d)
सरदार वल्लभभाई पटेल
2.
खालीलपैकी विरुद्ध अर्थाची जोडी कोणती नाही?
a)
पौर्णिमा × अमावास्या
b)
सुख × दुःख
c)
ऊन × सावली
d)
निराश × हाताश
3.
20 फेब्रुवारी हा दिवस .................................. दिवस म्हणून पाळण्यात येतो.
a)
वाचन प्रेरणा दिन
b)
अंधश्रध्दा निर्मूलन दिवस
c)
सामाजिक न्याय दिवस
d)
जागतिक अपंग दिवस
4.
कोणाची काव्य प्रतिभा वाढवायची होती?
a)
सुधिर
b)
आजी
c)
आजोबा
d)
आई
5.
समानार्थी शब्द शोधा.
संचय-
a)
किडा
b)
सोबत
c)
सहन
d)
संग्रह
6.
विरुद्ध अर्थाचा शब्द शोधा.
उपकार×
a)
उपाय
b)
समस्या
c)
अपकार
d)
उदय
7.
शुद्ध शब्द ओळखा.
a)
दूदुदुदू
b)
दुडूदुडू
c)
डूदुडूदु
d)
दुडदुड
8.
दोन पर्याय शोधा.
शंभर नंबरी-
a)
अस्सल
b)
उत्तम
c)
भित्रा
d)
सहज
100 %
