wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणित सोडवा

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला -----म्हणतात .

a)

समद्विभुज त्रिकोण

b)

समभूज त्रिकोण

c)

विषम भुज त्रिकोण

2.

खरेदी किंमत ५८०/- आणि विक्री किंमत १०००/- असेल तर व्यवहारात नफा झाला का तोटा ?

a)

नफा

b)

तोटा

c)

काहीच नाही

3.

१३ आणि एक संख्या यांचा गुणाकार अक्षराचा वापर करून लिहा

a)

१३ ×\times x

b)

१३/x

c)

१३ + x

d)

१३ - x

4.

५+x =२० या समीकरणांची उकल ---आहे .

a)

१०

b)

c)

१५ 

d)

२२

5.

चौकोनाच्या चार कोणाच्या मापाची बेरीज ------असते .

a)

९० °\degree

b)

३०० °\degree

c)

३६० °\degree

d)

३० °\degree

6.

चौकोनाला किती शिरोबिंदू असतात ?

a)

चार

b)

तीन

c)

सहा

d)

शून्य

7.

पंचकोनाला किती बाजू असतात ?

a)

दोन

b)

पाच

c)

एक

d)

अनेक